भाग्यश्री प्रधान डोंबिवलीत भव्य तिरुपती महोत्सवाचे आयोजन; अडीच लाख लाडूंचा प्रसाद; जागोजागी फलकबाजी अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीचा मुद्दा उपस्थित करून उत्तर भारताकडे कूच करणाऱ्या शिवसेनेने डोंबिवलीतील तिरुपती श्रीनिवास मंगल महोत्सवाच्या निमित्ताने दक्षिण भारतीयांनाही साद घातली आहे. ठाणे पट्टय़ातील दक्षिण भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्षाच्या वतीने १ डिसेंबरपासून हा महोत्सव...
Read Moreरायगड जिल्ह्यातील पेण अर्बन सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने बँकेचे माजी अध्यक्ष माजी शिशिर धारकर आणि प्रेमकुमार शर्मा यांना अटक केली आहे. शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे. पेण अर्बन सहकारी बँकेत आठ वर्षांपूर्वी घोटाळा झाल्याचे उघड झाले होते. पेण अर्बन बँकेतील गैरव्यवहारप्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी नेमलेल्या विशेष...
Read More