केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रस्त्याची निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना कठोर शब्दात इशारा दिला आहे. आमच्या काळात हाती घेतलेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असे सांगतानाच रस्त्यांची परिस्थिती वाईट असेल तर कंत्राटदारांवर मी बुलडोजर चालवेल असं गडकरी म्हणाले. प्रसिद्ध लेखक तुहिन सिन्हा...
Read Moreराज ठाकरे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करुन बरीच वर्ष लोटली असली तरी राज ठाकरे यांचे मातोश्रीवर स्थान अजूनही कायम आहे. ‘मातोश्री’वर डिजिटल स्क्रीनवर शिवसेनेचा प्रवास दाखवण्यात आला असून यामध्ये राज ठाकरेंच्या छायाचित्राचाही समावेश आहे. या डिजिटल स्क्रीनवरील छायाचित्रांद्वारे ‘टाळी’चा संदेश तर दिला जात नाहीये...
Read MoreThe highly anticipated polling in the 199 constituencies in Rajasthan will take place on Friday. It is a clear fight between the BJP and the Congress, where Chief Minister Vasundhara Raje will try to retain her seat while the Congress is banking on the anti-incumbency wave against the BJP...
Read Moreकोलकाता उच्च न्यायालयाने भाजपाला चांगलाच दणका दिला आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह यांना पश्चिम बंगालमध्ये ‘रथयात्रा’ काढण्याची परवानगी उच्च न्यायालयाने नाकारली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 जानेवारी रोजी होणार आहे. कोलकाता उच्च न्यायालयाच्या एक सदस्यीय खंडपीठाने याबाबतचा निर्णय दिला. रथ यात्रेमुळे जातीय तेढ निर्माण होऊ शकतो, पश्चिम बंगालमध्ये जातीच्या...
Read Moreअपने भाषण देने की कला के लिए मशहूर पंजाब सरकार में मंत्री और कांग्रेस के स्टार प्रचारक नवजोत सिंह सिद्धू का गला खराब हो गया है. डॉक्टरों ने उन्हें अब ना बोलने की सलाह दी है. सिद्धू को सलाह दी गई है कि वह अगले 4-5 दिन पूरी तरह...
Read Moreपुणे, पिंपरी-चिंचवड पाठोपाठ आता ठाण्यातही दुचाकी जाळण्याचे लोण पोहोचले आहे. ठाण्यात कौशल्य हॉस्पिटलच्या पार्किंग लॉटमध्ये उभ्या असलेल्या आलेल्या नऊ दुचाकी जाळण्यात आल्या. गुरुवारी पहाटे ३.३३ च्या सुमारास ही घटना घडली. काही अज्ञात आरोपींनी या दुचाकी पेटवून दिल्या. यापूर्वी राज्याच्या वेगवेगळया भागांमध्ये दुचाकी जाळण्याच्या घटना घडल्या आहेत. पुण्यात आणि पिंपरी-चिंचवड...
Read Moreसारा अली खान की बॉलीवुड डेब्यू फिल्म केदारनाथ मेकिंग के वक्त से चर्चा में बनी हुई है. शुरुआत में फिल्म प्रोड्यूसर-डायरेक्टर के बीच विवाद में फंसी. वो मुद्दा शांत होने के बाद केदारनाथ धार्मिक और कानूनी पचड़े में फंस गई है. केदारनाथ पर धार्मिक भावनाओं का अपमान करने और...
Read Moreमनसे अध्यक्ष राज ठाकरेंना डोकं नाही, ते माझीच कॉपी करत आहेत, अशी बोचरी टीका भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तसेच राज्यातील भाजपा सरकारने मराठा समाजाची मते मिळवण्यासाठीच मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला, असे त्यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांनी तीन दिवसांपूर्वी विक्रोळीतील सभेत भाजपावर गंभीर आरोप...
Read Moreइंस्टाग्राम या लोकप्रिय फोटो शेअरिंग अॅपवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असणारे नेता ठरले आहेत. इंस्टाग्रामवर मोदींचे एकूण 15.5 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. मोदींनंतर इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो आहेत, त्यांचे 14 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प तिसऱ्या क्रमांकावर आहेत. 10.9 दशलक्ष इतके डोनाल्ड ट्रम्प यांचे फॉलोअर्स...
Read Moreमहाबळेश्वरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आलीय. संतापाच्या भरात एका व्यक्तीनं आपल्या पत्नीची आपल्या ११ वर्षांच्या मुलासमोरच हत्या केली… आपल्या हातून घडलेल्या कृत्याची जाणीव झाल्यानंतर या इसमानं स्वत:ही आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. मृत इसमाचं नाव अनिल सुभाष शिंदे (३४ वर्ष) आहे. अनिल पत्नी सीमा (३० वर्ष) आणि ११ वर्षांच्या मुलासोबत बुधवारी...
Read More