Menu
puadwadwsne-1

पुणे शहरात मागील काही महिन्यापासून गाड्यांची तोडफोड करण्याच्या घटनामध्ये वाढ झाली असून यामुळे नागरिकामध्ये भीतीचे वातावरण पाहण्यास मिळत आहे. असाच प्रकार हडपसर येथील ससाणेनगर भागात एका टोळक्याने कोयते आणि तलवारीने 10 ते 12 गाड्यांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या घटने मुळे हडपसर परिसरात एकच खळबळ उडाली असून या...

Read More
locawdsal-train-2

मुंबईच्या मध्य आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गांवर आज (रविवारी) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी कल्याण स्थानकातून सुटणाऱ्या सर्व जलद लोकल गाड्या दिवा ते परेल स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर चालविण्यात येणार आहेत. त्यानंतर या लोकल परेल स्थानकाहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाकडे पुन्हा जलद मार्गावरून धावतील. रविवारी पश्चिम रेल्वेवर ब्लॉक...

Read More
us-sadahooting

अमेरिकेत पीटर्सबर्ग सिनगॉग येथे ज्यू लोकांच्या प्रार्थनास्थळावर अंदाधुंद गोळाबार करण्यात आला आहे. या गोळीबारात 11 जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये तीन अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती केडीकेएकडून देण्यात आली आहे. या गोळीबाराबाबत नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. पोलिसांनी काही मार्ग...

Read More
Sxcvcxrma-707476250_6

Senior diplomat Sanjay Verma has been appointed as India’s Ambassador to Spain, Ministry of External Affairssaid on Thursday. Verma, a 1990 batch Indian Foreign Service officer, is presently Additional Secretary in the ministry. He is expected to take up the assignment shortly, the MEA said.

Read More
crimadwsaswde-2

संशयास्पद वाहन रोखणाऱ्या पोलिसांच्या अंगावर वाहन चढवून खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शफीनगर पुलियाजवळ गुरुवारी रात्री सव्वातीनच्या सुमारास घडली. गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गजा हे एका कर्मचाऱ्यासह हजारी पहाड परिसरात रात्र गस्तीवर होते. त्यावेळी एमएच २४ सी, १६५६ क्रमांकाची तवेरा कार संशयास्पदरित्या फिरताना...

Read More
30759cjpg

जमावाने केलेल्या दगडफेकीत जखमी झालेल्या जवानाचा मृत्यू झालाय. शिपाई राजेंद्र सिंह असं या जवानाचे नाव आहे… ते गुरूवारी सीमा रस्ते दलाला सुरक्षा पुरवणाऱ्या शीघ्रकृती पथकात होते. गुरूवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा ताफा राष्ट्रीय महामार्ग ४४ जवळ अनंतनाग बायपास जंक्शन जवळून जात असताना काही तरूणांनी त्यांच्या गाडीच्या दिशेने दगडफेक...

Read More
kejriwal1-dfg36773972_6

Delhi Chief Minister Arvind Kejriwal on Saturday met his Andhra Pradesh counterpart N Chandrababu Naidu and Loktantrik Janata Dal leader Sharad Yadav at Andhra Pradesh Bhavan in the national capital on Saturday and discussed national issues. The meeting is significant considering that the Lok Sabha polls are barely a...

Read More
rapawdsase-case-1-1

मध्य प्रदेशात भोपाळमध्ये एका साध्वीवर (४०) तिच्या शिष्यानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिसरोड वस्तीत तीन महिन्यांपूर्वी ही घटना घडली होती. आरोपीने पीडित साध्वीला पोलिसात तक्रार दाखल केली तर जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकाराने हादरुन गेलेली ती साध्वी मेरठला आपल्या गुरुच्या आश्रमात निघून गेली. गुरुंच्या...

Read More
Suadswadswdhir-Barge

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आणि सध्या भाजपात असणारे सुधीर बर्गे यांना अटक करण्यात आली आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. हिरानंदानी बिल्डरकडे खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे. सुधीर बर्गे यांच्यासहित अजून दोघांना अटक करण्यात आली आहे. सुधीर बर्गे यांच्यासहित माहिती अधिकार कार्यकर्ते शौकत...

Read More
3075zxc-shtate

ऐन दिवाळीत चार दिवस बँकांना सुट्टी असल्याने नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. बुधवारी ७ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन, गुरूवारी ८ नोव्हेंबरला दिवाळी पाडवा बँकांना सुट्टी असेल. शुक्रवारी भाऊबीजेच्या दिवशी बँका सुरू असतील. मात्र त्यानंतर शनिवार-रविवारची सुट्टी असणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या दिवसांत नागरिकांचे हाल होण्याची शक्यता आहे. या काळात नागरिकांना एटीएम...

Read More
Translate »