Menu

ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि अध्यक्ष राहुल गांधी यांना घेरण्याची पूर्ण तयारी झाली आहे. 2019 ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घडामोडी जुळवून आणल्या जात आहेत. असे सर्व सुरू असले तरीही राफेल घोटाळ्याकडे लोकांचे दुर्लक्ष होणार नाही असा टोला भाजप सरकारला शिवसेनेचे मुखपत्र सामनातून लगावण्यात आला आहे....

Read More
Udawsdawsdhav-Thackeray-1-1

ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल ख्रिस्तियन मिशेल याने सोनिया गांधी यांचे नाव घेतल्याने लोक राफेल घोटाळा विसरणार नाही, अशा शब्दात शिवसेनेने भाजपाला फटकारले आहे. सोनिया गांधी व त्यांचे सुपुत्र राहुल गांधी यांना 2019 आधी घेरण्याचा हा प्रकार असल्याचा आरोपही शिवसेनेने केला. ख्रिस्तियन मिशेल याने सोनिया गांधी यांचे नाव घेतल्याचा...

Read More
Translate »