जम्मू-काश्मीरमध्ये सैन्यावर दगडफेक झाल्याच्या बातम्या अनेकदा वाचनात येतात. मात्र पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाला सणसणीत चपराक लावणारी एक घटना गुरुवारी श्रीनगरमध्ये घडली. दक्षिण काश्मीरमधील काही तरुणांनी परिसरात लावलेले बुरहान वानी आणि हिजबुल मुजाहिद्दीनचे पोस्टर्स फाडून टाकले. काही स्थानिकांनी तरुण मुले पोस्टर फाडतानाचे फोटो काढल्यानंतर ही घटना समोर आली आहे. यामधून स्थानिक तरुणांनी...
Read Moreभारतीय क्रिकेटर हार्दिक पंड्या और केएल राहुल को महिलाओं पर उनकी विवादास्पद टिप्पणियों के लिए जांच लंबित रहने तक निलंबित कर दिया गया है. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआई) की प्रशासकों की समिति (सीओए) ने यह फैसला लिया है. पांड्या और राहुल ने टेलीविजन शो के दौरान महिलाओं पर...
Read Moreसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात नवीन पोशाखाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चक्क खेचराला पुणेरी पगडी घालून विद्यापीठात आणले होते. पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांना प्रवेशद्वाराजवळच रोखले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदवीदान सोहळ्यात काळा घोळदार गाऊन आणि टोपी या ‘कॉन्व्होकेशन ड्रेस’ची जागा नवीन...
Read Moreनोटाबंदीनंतर पेटीएम आणि अन्य मोबाईल वॉलेटचा वापर करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता अगदी चहाचे बिल देण्यापासून ते कपडे खरेदी करण्यापर्यंत मोबाईल वॉलेटचा वापर केला जातो. पण रिझर्व्ह बॅंकेने मोबाईल वॉलेट कंपन्यांना येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत केवायसी (नो युअर कस्टमर) प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. तसे केले नाही...
Read Moreस्वच्छ भारत अभियानात इंदौर शहराला मागे टाकण्यासाठी कंबर कसलेल्या नवी मुंबई पालिका प्रशासनाने शहरात यशस्वी खतनिर्मिती प्रकल्प उभारणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका आयुक्त आणि सर्व उच्च अधिकारी सध्या घनकचऱ्याचे योग्यरीत्या वर्गीकरण करणाऱ्या सोसायटय़ांचा पाहणी दौरा करीत आहेत. नेरुळ सेक्टर १६...
Read Moreदागिन्यांच्या किमतीत २० टक्के वाढ; काळ्या कपडय़ांना मागणी वाढली भाग्यश्री प्रधान-आशीष धनगर ठाणे : हलवा तयार करणाऱ्या कारागिरांची मजुरी वाढल्यामुळे यंदा हलव्याचे दागिने खरेदी करू इच्छिणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. या दागिन्यांची किंमत २० टक्क्यांनी वाढली आहे. संक्रांतीच्या पाश्र्वभूमीवर काळ्या कपडय़ांनाही मोठी मागणी आहे. मकरसंक्रांतीला नवविवाहिता आणि बालकांना हलव्याच्या...
Read Moreएक पत्रकार की हत्या के मामले में पंचकूला अदालत डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम के खिलाफ आज फैसला सुना सकता है. शुक्रवार को फैसला सुनाए जाने के मद्देनजर हरियाणा और पंजाब के कई क्षेत्रों में सुरक्षा बढ़ा दी गई है. जेल में बंद डेरा सच्चा सौदा प्रमुख...
Read Moreबेस्टच्या वाहतूक विभागापाठोपाठ मोनो रेलच्या कर्मचाऱ्यांनीही संपाचा पवित्रा घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोनो रेलचे १९८ कर्मचारी गुरुवारी रात्रीपासून संपावर गेले आहेत. या संपाबाबत अद्याप मोनो रेल प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. तर १९८ कर्मचारी संपावर गेल्याने मोनो रेल सध्या प्रशिक्षणार्थी तरुणांकडून चालवून घेतली जात असल्याची माहिती मोनो...
Read Moreबेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मिटावा यासाठी विविध पातळ्यांवर चालू असलेल्या वाटाघाटींना गुरूवारी रात्रीपर्यंत कोणतेही यश आलेले नाही. त्यामुळे सलग चौथ्या दिवशी बेस्टचा संप सुरूच असून मुंबईकरांचे मोठे हाल होत आहेत. मागण्या मान्य होत नाहीत तोवर संपावर ठाम राहणार असल्याची भूमिका बेस्ट कर्मचारी संघटनांनी घेतली आहे. >> मुंबई महापालिकेचे कर्मचारीही संपात...
Read More