बेस्ट कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून सुरू झालेल्या संपातून शुक्रवारी तोडगा निघण्याची शक्यता अखेरीस फोल ठरली. सकाळपासून सुरू असलेल्या बैठका, मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेली याचिका, महापौर दालनातील चर्चा आदींमुळे कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना न्याय मिळण्याची आशा होती. पण, बैठकांमधील चर्चा अयशस्वी ठरल्याने सायंकाळी उशिरा परळमध्ये झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात संप मागे न घेण्याची घोषणा...
Read More12