In yet another horrific incident of atrocity against women in Jammu and Kashmir, a 13-year-old girl from the nomadic tribe of the Bakarwal community was raped in the Ramban district. This comes barely after a year of the horrendous rape and murder of a minor girl of the same...
Read More
भारतीय जनता पार्टी ने लोकसभा चुनाव 2019 के लिए मंथन शुरू कर दिया है. दो दिवसीय राष्ट्रीय परिषद की बैठक के बाद रविवार को बीजेपी मेनिफेस्टो कमेटी की बैठक हुई. समिति के अध्यक्ष और केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह की अगुवाई में हुई इस बैठक में 15 उप समितियों के...
Read More
सरकार चीन से लगती सीमा पर 44 सामरिक मार्गों के निर्माण के साथ पाकिस्तान से सटे पंजाब एवं राजस्थान में करीब 2100 किलोमीटर की मुख्य एवं संपर्क सड़कों का निर्माण करेगी. केंद्रीय लोक निर्माण विभाग (सीपीडब्ल्यूडी) की इस महीने जारी वार्षिक रिपोर्ट (2018-19) के अनुसार एजेंसी को भारत-चीन सीमा...
Read More
बेस्टच्या संपाचा आजचा सहावा दिवस आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या संपावर मौन सोडलं आहे. एकमेकांवर आरोप करुन काहीही होणार नाही. आधी मान्यताप्राप्त युनियन आणि प्रशासनानं करार केले होते, त्यानुसार वेतन मिळतंय, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही सर्वांनी चर्चा केली, पण तोडगा निघाला नाही. बेस्टची आर्थिक स्थिती खराब...
Read More
जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी घडवलेल्या आयईडीच्या स्फोटात शहीद झालेल्या मेजर शशीधरन व्ही. नायर यांच्यावर आज पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत करण्यात आले आहेत. आज सकाळी त्यांचं पार्थिव खडकवासला येथील त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. वैकुंठ स्मशानभूमीकडे निघालेल्या अंत्ययात्रेला मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थिती दाखवली. लष्करी...
Read More
जम्मू-काश्मीर मधील कुलगाम येथे शनिवारी सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत कुख्यात दहशतवादी झीनत उल इस्लामसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील कटपोरा परिसरात दहशतवादी लपून बसल्याची गोपनीय माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुरक्षादलांनी संपूर्ण परिसराला घेऊन शोध मोहीम राबवली होती. त्यावेळी झालेल्या चकमकीत हे दहशतवादी...
Read More
बेस्ट कर्मचाऱ्यांनी वेतनसंदर्भात पुकारलेल्या संपात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही उडी घेतली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शनिवारी वडाळा डेपो बेस्ट कर्मचाऱ्यांची भेट घेतली आणि संपावर तोडगा काढण्याचा सरकारला इशारा दिला. अन्यथा सोमवारी तमाशा पाहायला तयार राहा असे ठणकावले आहे. आज रविवारी, संदीप देशपांडे यांनी फेसबुक पोस्ट टाकत सरकारला संप...
Read More
घटनेनुसार आरक्षणाची मर्यादा ५० टक्के आहे. सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय संसदेत बहुमताने घेतला असला तरी तो न्यायालयीन पातळीवर टिकणार नाही, असे कायदे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या घटनेचा मूळ ढाचा बदलण्याचा अधिकार कोणाला नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच काही निवाड्यांवेळी स्पष्ट केले...
Read More
वाहतूक कोंडी, गर्दी, उकाडा, घाम आणि सततची धावपळ यांमुळे आगोदरच जेरीस आलेले मुंबईकर सततच्या संपामुळे हैराण झाले आहेत. सलग सहाव्या दिवशीही बेस्ट वाहतूक कर्मचाऱ्यांचा संप (BEST Strike ) सुरु आहे. बेस्ट संपामुळे मुंबईकरांचे हाल होत असताना मध्य रेल्वेने रविवारी मुख्य मार्ग, हार्बर आणि ठाणे ते पनवेल या ट्रान्स हार्बर...
Read More
२००४ नंतर अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधानपदी कायम असते तरी देशाचे भले झाले असते. काँग्रेसचा दहा वर्षांचा (२००४-२०१४) कालखंड वाया गेलेला आहे. काँग्रेसची महाआघाडी दूरदृष्टी नसलेली, वैचारिक विरोधाने भरलेली आहे. कमकुवत सरकार आणून भ्रष्टाचार करण्याचे यांचे मनसुबे आहेत. भाजपला मात्र देशाचा विकास साधायचा आहे. मग, केंद्रात सरकार मजबूत हवे की गलितगात्र...
Read More