मोक्का अंतर्गत दीपक मानकरला अटक करण्यात आली. त्याची रवानगी येरवडा तुरुंगात करण्यात आली. मात्र महापालिकेच्या मुख्य सभेत हजेरी लावण्यासाठीचा पॅरोल न्यायालयाने मंजूर केल्याने दीपक मानकरने सर्वसाधारण सभेला हजेरी लावली. मागील सहा महिन्यापासून जितेंद्र जगताप आत्महत्ये प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विद्यमान नगरसेवक दीपक मानकर मोक्का अंतर्गत अटकेत आहे. मात्र सहा...
Read Moreउत्तर भारतीय समाज हा मुंबईचा कणा आहे असे वक्तव्य भाजपा खासदार पूनम महाजन यांनी केले आहे. मुंबईची प्रगती व्हावी यासाठी या समाजाने खूप कष्ट घेतले आहेत. फक्त मुंबईच नाही तर महाराष्ट्राचा विकास व्हावा म्हणून या समाजाने खूप मेहनत केली आहे असंही पूनम महाजन यांनी म्हटलं आहे. भाजपाच्या उत्तर भारतीय...
Read Moreदिवंगत उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी पहिल्यांदा ३० मार्च २००५ मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात डान्सबार बंदीबाबत सूतोवाच केले. मुंबईवगळता राज्यात डान्सबार बंदी करण्याचा त्यांचा मनसुबा होता. शेतकरी कामगार पक्षाचे नेते विवेक पाटील यांच्यासह दोन आमदारांनी पनवेलमधील डान्सबारमुळे तरुण पिढी कशी वाहवत चालली आहे, याकडे लक्ष वेधले होते. त्यातच आर. आर....
Read More- 203 Views
- January 17, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on गुन्हेगारीचा वाढता आलेख
गेल्या वर्षांत लहान मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या रेहान कुरेशीची अटक ही नवी मुंबई पोलिसांची महत्त्वपूर्ण कामगिरी असली तरी २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये गुन्हेगारी वाढली आहे. साखळी चोरीने पुन्हा डोके वर काढले असून हत्या, विनयभंग, फसवणूक, वाहनचोरीसारख्या गंभीर गुन्ह्य़ांत वाढ दिसत आहे. एकूण ५ हजार ५१५ गुन्हांची नोंद झाली...
Read Moreब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांना ब्रेग्झिट करारावर मानहानिकारक पराभव स्विकारल्यानंतर थोडासा दिलासा मिळाला आहे. सरकारविरोधात मांडण्यात आलेला अविश्वास ठराव नामंजूर झाला आहे. फक्त 19 मतांच्य फरकाने थेरेसा मे यांना सरकार वाचवण्यात यश मिळालं असून यामुळे विरोधकांची पुन्हा सार्वत्रिक निवडणुका घेण्याची योजना फसली आहे. अविश्वास ठराव मंजूर झाला असता तर...
Read More