विरोधकांच्या महासभेतील एकमुखी आवाजाने मोदी सरकारची तोफही थरथरली, अशी बोचरी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. तोफेवर बसलेल्या मोदींनी विरोधी टोळक्याची पर्वा का करावी? असा सवालही शिवसेनेने आपल्या मुखपत्रातील अग्रलेखातून केला आहे. २२ विरोधी पक्षांनी आपल्या एकजुटीचे दर्शन घडवले. मात्र, त्यावर सत्ताधाऱ्यांनी टीका करण्याचे कारण काय? असा सवाल करताना मोदी...
Read More