लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने महाराष्ट्रात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या विविध समन्वय समितीं सदर्भात कॉंग्रेसची महत्वाची बैठक नुकतीच पार पडली. यामध्ये अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. केंद्रात असलेल्या भाजप सरकारला शह देण्याच्या आणि पुन्हा सत्तेत येण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी...
Read Moreबुधवारी रेल्वे मंत्र्यांकडून करण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या घोषणांमध्ये आगामी भरतीविषयीसुद्धा माहिती देण्यात आली. माध्यमांना संबोधत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी याविषयीची माहिती दिली. रेल्वेमध्ये येत्या काळात जवळपास सव्वा दोन ते अडीच लाख पदांसाठी नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध करण्यात येणार असून, दीड लाख पदांच्या भरतीचं काम सुरु असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट...
Read More12