पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीच्या अलिबागमधील अलिशान बंगल्यावर कारवाईला सुरुवात झाली आहे. जवळपास 30 हजार चौरस फूट क्षेत्रातील बांधकाम पाडण्याच काम सुरू करण्यात आलं आहे. अलिबाग बीचजवळ उभारण्यात आलेला हा बेकायदेशीर बंगला पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन अधिकारी पोहोचले होते. बंगला मोठा असल्या कारणाने तोडण्यासाठी वेळ लागणार...
Read Moreबहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ठरलेला ‘ठाकरे’ सिनेमा आज प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी हा सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात शिवसैनिकांनी गर्दीही केली. प्रत्येकाच्या मनात या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. बाळासाहेबांचं समाजकारण आणि त्यानंतर त्यांचा राजकीय वावर याविषयी एकप्रकारे कुतूहल निर्माण झालं होतं. मात्र या चित्रपटामध्ये महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेत्यांचा साधा उल्लेखही करण्यात...
Read Moreदिल्ली येथील राजपथावरील पथसंचलनात राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) पथकाचे नेतृत्व करण्याचा मान महाराष्ट्राकडे आला आहे. पुणे येथील सिंहगड इन्स्टिटयूट ऑफ इंजिनियरींग कॉलेजचा विद्यार्थी दर्पेश डिंगर एनएसएस पथकाचे नेतृत्व करणार आहे. राज्यातील १४ विद्यार्थ्यांही या पथसंचलनात भाग घेणार आहेत. २१ वर्षीय दर्पेश डिंगर हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील तोकडे गावाचा आहे....
Read Moreभारताचा ‘चौसष्ट घरांचा राजा’ विश्वनाथन आनंद टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत गुरुवारी पराभूत झाला. विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनने दहाव्या फेरीत आनंदला पराभूत केले. या पराभवामुळे आनंदचे सहाव्यांदा विश्वविजेतेपद मिळवण्याचे स्वप्न जवळपास संपुष्टात आले आहे. आनंदने या स्पर्धेत सुरुवातीपासून चांगली कामगिरी केली होती. पण कार्लसनने त्याचा पराभव केला. इतर कोणत्याही खेळाडूकडून आनंद...
Read Moreशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील बहुचर्चित ‘ठाकरे’ चित्रपट आज (दि.२५) प्रदर्शित झाला. दरम्यान, वाशी येथील आयनॉक्स या मल्टिप्लेक्समध्ये ‘ठाकरे’ चित्रपटाचे पोस्टर न लावल्याने शिवसैनिकांनी चित्रपटगृहात घोषणाबाजी केली. तसेच जोपर्यंत चित्रपटाचे पोस्टर लावले जात नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलनाचा पवित्रा त्यांनी घेतला होता. आयनॉक्स चित्रपटगृह वाशीच्या रल्वे स्टेशनसमोरच आहे. दरम्यान, चित्रपटगृहाबाहेर...
Read More