केंद्र सरकार येत्या हंगामी बजेटमध्ये गरीबांसाठी किमान उत्पन्न देणारी योजना जाहीर करेल असा अंदाज इंडिया रेटिंग्जनं व्यक्त केला आहे. ही योजना लागू केल्यास केंद्र सरकारच्या तिजोरीवर दरवर्षी केंद्र व राज्यांच्या एकत्रित जीडीपीच्या 0.7 टक्के इतका म्हणजे 1.5 लाख कोटी रुपयांचा बोजा पडेल असा अंदाज आहे. अर्थात कुठल्याही कृषी कर्जमाफीपेक्षा...
Read Moreएल्गार परिषदेच्या खटल्यातील आरोपी डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होऊ शकली नाही, ही सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब करण्यात आली. त्यामुळे आता उद्या (बुधवारी) त्यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार आहे. पुणे पोलिसांनी मंगळवारी यासंदर्भात आपले म्हणणे न्यायालयामध्ये मांडले. विशेष सत्र न्यायाधीश किशोर वडणे यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला....
Read Moreज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आगामी आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला. या निर्णयामुळे आता एखाद्या वादग्रस्त प्रकरणात लोकायुक्त मुख्यमंत्र्यांची इन कॅमेरा चौकशी करु शकतील. यासाठी लोकायुक्त, उपलोकायुक्त अधिनियम सुधारणेचा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. राज्य सरकारचा हा निर्णय अण्णा हजारेंच्या आंदोलनाचे मोठे यश मानले...
Read More- 225 Views
- January 29, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on समाज कल्याणचे अधिकारी काम करीत नसल्याने महिलेचा टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न
समाज कल्याण विभागात मागील सात वर्षांपासून प्रलंबित प्रकरणावर कार्यवाही करीत नसल्याने वैतागलेल्या एका महिलेने पुणे स्टेशन जवळील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असणार्या एका टॉवरवर चढून मंगळवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. वेळीच अग्निशामक विभागाच्या विभागाच्या जवानांनी तेथे धाव घेतल्याने संबंधीत महिलेची सुखरुप सुटका करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, सोनूबाई येवले असे महिलेचे नाव...
Read More- 219 Views
- January 29, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on उपराजधानीतील सायबर पोलीस ठाण्याचे भिजत घोंगडे!
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष प्रत्येक जिल्ह्य़ात एक सायबर पोलीस ठाणे स्थापन करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतल्यानंतर उपराजधानी त्यापासून दूर आहे. या संदर्भात अद्याप नागपूर शहर पोलिसांनी प्रस्तावही तयार केला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह विभाग आहे. सूत्रे स्वीकारल्यावर सर्वप्रथम त्यांनी पोलीस विभागातील मूलभूत...
Read Moreपरीक्षा सर्वस्व नाहीत. एक किंवा दोन परीक्षेत अपयशी ठरल्याने जीवन अपयशी ठरत नाही, असे सांगत स्वप्न, अपेक्षा असाव्यात मात्र त्यांचा तणाव नसावा. तंत्रज्ञानाचा उपयोग आपले सामर्थ्य वाढीसाठी करावा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला. ‘परीक्षा पे चर्चा २.०’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी...
Read Moreमहाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी ४४ जागा वाटपावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमत होऊन निर्णय झाला आहे. उरलेल्या जागावाटपाचा निर्णयही लवकरच होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सोमवारी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेनिमित्त अजित पवार सोमवारी कोल्हापूरमध्ये होते. त्यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले,...
Read Moreजाळ्यांना बंदिस्त करण्याची गरज; आवारात नागरिकांचा सहज वावर जलसाठय़ांमध्ये विषारी रसायने मिसळून घातपाताचा कट नुकताच उघडकीस आला आहे. या पाश्र्वभूमीवर नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पारसिक हिलवरील जलकुंभही असुरक्षित असल्याचे ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत समोर आले आहे. या ठिकाणी जाळ्यांचे कुंपण आहे. परंतु ते पत्र्याचे बंदिस्त करणे गरजेचे आहे. मुंब्रा...
Read Moreदुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेऊन राज्य सरकारने पहिले पाऊल टाकले हे चांगलेच आहे, पण हे अनुदान बळीराजाच्या पदरात वेळेत पडायला हवे. तसे झाले नाही तर शेतकरी काय करेल याचा ‘दाखला’ आम्ही नव्हे तर तुमच्याच नितीन गडकरींनी देऊन ठेवला आहे. तो तेवढा लक्षात ठेवा अशी आठवण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव...
Read Moreसमता पार्टी के संस्थापक और देश के पूर्व रक्षा मंत्री जॉर्ज फर्नांडिस का मंगलवार सुबह 7 बजे से 88 वर्ष की उम्र में निधन हो गया. बताया जा रहा है कि पिछले कुछ दिनों से वह स्वाइन फ्लू से पीड़ित थे. पिछले काफी लंबे समय से वह बीमार थे...
Read More