Menu
3179xczx-shivsmarak1

भाजपला आडवे येतील त्यांना ‘पटकून’ टाकू अशी भाषा वापरणाऱ्यांचे राज्य महाराष्ट्रात आहे. मग शिवस्मारकाचा छळ करणाऱ्यांनाही पटकून टाका अशा शब्दांत शिवसेनेनं आपलं मुखपत्र सामनातून भाजपवर बोचरी टीका केली आहे. शिवस्मारकाच्या कामात सतत अडथळे येत आहेत. याचा अर्थ सरकार याबाबत अजिबात गंभीर नाही, अशीही टीकादेखील करण्यात आली आहे. शिवस्मारक आणि...

Read More
Mankwdasawdsawdar

मोक्का अंतर्गत दीपक मानकरला अटक करण्यात आली. त्याची रवानगी येरवडा तुरुंगात करण्यात आली. मात्र महापालिकेच्या मुख्य सभेत हजेरी लावण्यासाठीचा पॅरोल न्यायालयाने मंजूर केल्याने दीपक मानकरने सर्वसाधारण सभेला हजेरी लावली. मागील सहा महिन्यापासून जितेंद्र जगताप आत्महत्ये प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विद्यमान नगरसेवक दीपक मानकर मोक्का अंतर्गत अटकेत आहे. मात्र सहा...

Read More
poawdsonam

उत्तर भारतीय समाज हा मुंबईचा कणा आहे असे वक्तव्य भाजपा खासदार पूनम महाजन यांनी केले आहे. मुंबईची प्रगती व्हावी यासाठी या समाजाने खूप कष्ट घेतले आहेत. फक्त मुंबईच नाही तर महाराष्ट्राचा विकास व्हावा म्हणून या समाजाने खूप मेहनत केली आहे असंही पूनम महाजन यांनी म्हटलं आहे. भाजपाच्या उत्तर भारतीय...

Read More
banwdasawdsned

दिवंगत उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी पहिल्यांदा ३० मार्च २००५ मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात डान्सबार बंदीबाबत सूतोवाच केले. मुंबईवगळता राज्यात डान्सबार बंदी करण्याचा त्यांचा मनसुबा होता. शेतकरी कामगार पक्षाचे नेते विवेक पाटील यांच्यासह दोन आमदारांनी पनवेलमधील डान्सबारमुळे तरुण पिढी कशी वाहवत चालली आहे, याकडे लक्ष वेधले होते. त्यातच आर. आर....

Read More
crimawdawsd-2

गेल्या वर्षांत लहान मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या रेहान कुरेशीची अटक ही नवी मुंबई पोलिसांची महत्त्वपूर्ण कामगिरी असली तरी २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये गुन्हेगारी वाढली आहे. साखळी चोरीने पुन्हा डोके वर काढले असून हत्या, विनयभंग, फसवणूक, वाहनचोरीसारख्या गंभीर गुन्ह्य़ांत वाढ दिसत आहे. एकूण ५ हजार ५१५ गुन्हांची नोंद झाली...

Read More
thereaswdasaswdadswsa-may-759-1

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांना ब्रेग्झिट करारावर मानहानिकारक पराभव स्विकारल्यानंतर थोडासा दिलासा मिळाला आहे. सरकारविरोधात मांडण्यात आलेला अविश्वास ठराव नामंजूर झाला आहे. फक्त 19 मतांच्य फरकाने थेरेसा मे यांना सरकार वाचवण्यात यश मिळालं असून यामुळे विरोधकांची पुन्हा सार्वत्रिक निवडणुका घेण्याची योजना फसली आहे. अविश्वास ठराव मंजूर झाला असता तर...

Read More
rape-sawdadwsexual

आसाममधील कर्करोग रुग्णालयातील पुरुष कर्मचाऱ्याने तीन महिला रुग्णांवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी गुवाहाटी पोलिसांनी कमल कांतीसेन चौधरीला (वय 26) अटक केली आहे. त्रिपुरा येथील रहिवासी असलेला कमल हा गुवाहाटीमधील बी बरुआह कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये (बीबीसीआय) कामाला होता. कमलविरोधात महिला वॉर्डमधील महिला रुग्णांनी प्रशासनाकडे तक्रार केली...

Read More
india-ameawdsawsdrica

भारताने अमेरिकेबरोबर व्यापारी संबंध बळकट करण्यावर भर दिला आहे. भारत दरवर्षी अमेरिकेकडून पाच अब्ज डॉलर्सचे तेल, गॅस विकत घेण्यासाठी कटिबद्ध आहे तसेच १८ अब्ज डॉलर्सची संरक्षण सामग्रीही विकत घेणार आहे. अमेरिकेतील भारताच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याने ही माहिती दिली. अमेरिकेकडून भारतात होणाऱ्या निर्यातीत ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे असे अमेरिकेतील...

Read More
sanjay-agaawsdaswdrwal

मागच्या आठवडयात मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर संजय अग्रवाल यांनी आत्महत्या केली. या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी सहा फ्लॅट खरेदीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संजय अग्रवाल यांनी चेंबूर सिंधी कॉलनीतील आपल्या कार्यालयात रिव्हॉल्व्हरमधून स्वत:वर गोळी झा़डून घेत आत्महत्या केली होती. संजय अग्रवाल प्रचंड दबावाखाली होते. त्यांचा मानसिक छळ सुरु होता तसेच सहा फ्लॅट...

Read More
local-traawdsawdsin-2

नव्याने सुरू झालेल्या नेरुळ-खारकोपर रेल्वेमार्गावर प्रवाशांनी पसंती दिल्याने आणखी २० फेऱ्या वाढविण्याचा रेल्वेचा विचार आहे. मात्र या मार्गावर रेल्वेकडून जुन्या लोकल धावत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे सिडकोने १२ डब्यांच्या ११ नवीन गाडय़ा घेण्यासाठी सुमारे ४०० कोटी दिले आहेत. या मार्गावरील बामणडोंगरी व खारकोपर या रेल्वेस्थानकातून...

Read More
Translate »