Menu
aswaswdtunnel

संतोष जाधव, नवी मुंबई शीव-पनवेल महामार्गावरील नेरुळ येथील चारही अर्धवट भुयारी मार्ग वापरात यावेत म्हणून पालिकेने ४३ लाखांचा खर्च केला. मात्र हे भुयारी मार्ग अंधारातच आहेत. ते तळीरामांचा अड्डा बनली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे प्रकाशव्यवस्था व सीसीटीव्ही यंत्रणाच चोरीसगेली आहे. त्यामुळे प्रवाशी वापर करीत नसून दुर्लक्षामुळे लाखोंचा खर्च वाया...

Read More
tmcaswdaswd-chief

ठाणे तसेच घोडबंदर भागातील अंतर्गत वाहतुकीसाठी नवा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आखलेल्या अंतर्गत मेट्रोच्या कामासाठी जून महिन्यापर्यंत सर्वच परवानग्या मिळविण्यासाठी महापालिका प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या असून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी घेतलेल्या बैठकीत तशा प्रकारच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. या बैठकीमुळे अंतर्गत मेट्रोच्या कामालाही वेग येण्याची चिन्हे...

Read More
AyodhyaLanzxcxzuteLive-229353870_6

आयोध्या रामजन्मभूमीच्या मुद्द्यावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणीचे कामकाज सुरू झाले. सरन्यायाधीशांचे खंडपीठ या खटल्याच्या सुनावणीची पुढील दिशा ठरवत याप्रकरणी पुढील सुनावणी 10 जानेवारीला होणार असल्याचे सांगण्यात आले. नव्या खंडपीठासमोर ही सुनावरी होणार आहे. अन्य खटल्यांप्रमाणेच विविध तारखा मिळून सुनावणी होणार ? की या खटल्याची सुनावणी रोज होणार ? याबाबत...

Read More
ram_janzxcxomi_1546567394_618x347

सुप्रीम कोर्ट राजनीतिक नजरिए से बेहद संवेदनशील राम जन्मभूमि-बाबरी मस्जिद भूमि विवाद में दायर अपीलों पर शुक्रवार को सुनवाई करेगा. यह मामला चीफ जस्टिस रंजन गोगोई और जस्टिस संजय किशन कौल की पीठ के समक्ष लिस्टेड है, जिस पर शुक्रवार सुबह 10:40-10:45 से सुनवाई शुरू हो सकती है. इस...

Read More
uddhav-devadwsendra

सत्तेत राहून नेहमी विरोधकांच्या भूमिकेत असणाऱ्या शिवसेनेविरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी युती करायची की नाही यासाठी भाजपाने शिवसेनेला डेडलाइन दिली आहे. भाजपाने 31 जानेवारीपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विचार करुन आपला निर्णय कळवण्यास सांगितलं असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून भाजपा शिवसेनेच्या निर्णयाची वाट पाहत...

Read More
316113-64zxczxa-mandir-babri-zee1

आयोध्या रामजन्मभूमीच्या मुद्द्यावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणीचे कामकाज सुरू होणार आहे. सरन्यायाधीशांचे खंडपीठ या खटल्याच्या सुनावणीची पुढील दिशा ठरवतील. अन्य खटल्यांप्रमाणेच विविध तारखा मिळून सुनावणी होणार ? की या खटल्याची सुनावणी रोज होणार ? याबाबत निर्णय घेतला जाईल. तसेच या खटल्याचा तातडीने निकाल लावण्याबाबतची याचिका दाखल आहे. त्यावरही आजच...

Read More
gun-suadwadwsicide

बिल्डर संजय अग्रवाल यांच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. चेंबूर सिंधी कॉलनीतील कार्यालयात संजय अग्रवाल यांनी रिव्हॉल्व्हरमधून स्वत:वर गोळी झा़डून घेत आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी ११.३० च्या सुमारास ही घटना घडली. संजय अग्रवाल यांनी आत्महत्या केली त्यावेळी त्यांचा मुलगा, नातेवाईक त्यांच्या केबिनबाहेर होते. चेंबूर पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची...

Read More
Avalacxz914392_6

An army soldier was killed and another injured in an avalanche in the forward area of Jammu and Kashmir’s Poonch district on Thursday. According to reports, the avalanche hit the post of Rashtriya Rifles in Sawjian sector around 4 am in the morning. It buried two soldiers, following which...

Read More
tylar_zxcxz546514894_618x347

गेमिंग सिर्फ लोग मजे या टाइमपास के लिए नहीं करते हैं. ये एक तरह का बिजनेस बन गया है और लोग गेम खेलकर पैसे कमा रहे हैं. PUBG खेल कर भी पैसे कमा रहे हैं. यूट्यूब पर कई ऐसे चैनल्स बने है जहां पबजी खेला जाता है और लोग...

Read More
Accidaswdadswent

मुंबई – पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. कामशेत बोगद्याजवळ हा अपघात झाला. इनोव्हा कारने ट्रकला मागून धडक दिली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कार चालकाला डुलकी आली आणि तो थेट पुढे जात असलेल्या ट्रक खाली...

Read More
Translate »