डाॅ.नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणात हत्यार बाळगल्या प्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या औरंगाबादच्या अजिंक्य आणि शुभम सुरळे या दोन्ही भावांना ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामिन मंजुर करण्यात आला. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणाशी सुरळे बंधूचा संबंध नसल्याचे तपासात स्पष्ट झाल्याची लेखी माहिती खंडपीठाला सीबीआयने दिली. या प्रकरणात गेल्या २२ ऑगस्ट रोजी...
Read Moreभारतीय विद्यार्थ्यांच्या अटकेविरोधात परराष्ट्र मंत्रालयाची पावले अमेरिकेत बनावट विद्यापीठात प्रवेश घेऊन वास्तव्य वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना अटक केल्याच्या विरोधात अमेरिकी दूतावासाच्या कर्मचाऱ्यास भारताने निषेध खलिता दिला आहे. या विद्यार्थ्यांचा राजनैतिक संपर्क ताबडतोब देण्यात यावा असे सांगण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांना अटक करण्यात आल्याच्या परिस्थितीवर...
Read More- 215 Views
- February 03, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on सीमांचल एक्स्प्रेसचे नऊ डबे घसरले, 6 जणांचा मृत्यू
बिहारमध्ये सीमांचल एक्सप्रेसचे 9 डबे रुळावरून घसरल्याने भीषण अपघात झाला आहे. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून अनेकजण जखमी असल्याचं सांगितलं जात आहे. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हाजीपूर-बछवाडा दरम्यान जोगबनीहून नवी दिल्लीला जाणाऱ्या सीमांचल एक्सप्रेसला हा अपघात झाला. दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता की, एक्स्प्रेसचे डबे एकमेकांवर...
Read More