320181zxc2cf81402dda2

पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या वर्ड्स काऊंट फेस्टिव्हलमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीविषयीचा एक महत्त्वाचा निर्णय सर्वांसमोर मांडला. प्रधान सेवक असा नरेंद्र मोदींचा उल्लेख करत सक्रिय राजकारणातून ते जेव्हा निवृत्ती घेतील त्याचवेळी आपणही राजकीय वर्तुळातून निवृत्त होणार असल्याचं त्यांनी या कार्यक्रमात स्पष्ट केलं. ‘अतिशय प्रभावी अशा पुढाऱ्यांच्या,...

Read More