Menu
320zxcxz82-income-tax1

इन्कम टॅक्स भरणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी. इन्कम टॅक्स अर्थात कर. या करदात्यांना आता २४ तासांच्या आत आयकर परतावा मिळणार आहे. त्यासाठी महसूल विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. करदात्यांना २४ तासांच्या आत आयकर परतावा मिळण्यास मदत होणार आहे. आगामी दोन वर्षांत महसूल विभाग एक विशिष्ट यंत्रणा विकसित करणार आहे. यामाध्यामातून...

Read More
Naawdadsnar-Project

नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी नेमण्यात आलेल्या सुकथनकर समितीचे कामकाज शिवेसनेकडून थांबवण्यात आले. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सुकथनकर समितीची भेट घेत कामकाज स्थगित करण्याची मागणी केली. यावेळी आमदार उदय सामंत, राजन साळवींसह शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसैनिकांनी यावेळी घोषणाबाजी केली. केंद्र सरकारने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भूसंपादन करण्याकरिता...

Read More
anna-hazaradwade-7

लोकपाल, लोकायुक्त, स्वामी नाथन आयोग लागू करावा. या अनेक प्रश्नसह मागील आठवड्याभरापासून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे उपोषणाला बसले आहे. याकडे भाजप सरकारचे दुर्लक्ष असून त्या पार्श्‍वभूमीवर उद्या राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांच्या उपस्थिती बैठक घेतली जाणार आहे. त्यावेळी मराठा क्रांती मूक मोर्चाचे राज्याचे समन्वयक उपस्थित राहणार आहेत. अण्णा...

Read More
YogiPandzxc072227_6

A fire broke out in two tents at Ardha Kumbh 2019 in Uttar Pradesh’s Prayagraj on Tuesday. According to reports, electric short circuit is suspected to have caused the fire but the actual cause and the total loss suffered due to the incident were yet to be ascertained. Five...

Read More
Priaadsadsyanka-gandhi

काँग्रेस नेता प्रियंका गांधींबाबत अश्लिल टिप्पणी करणाऱ्या एका व्यक्तीला बिहार पोलिसांनी अटक केली आहे. प्रियंका गांधींच्या छायाचित्राशी छेडछाड करुन ट्विटरवर पोस्ट करुन त्यासोबत अश्लिल टिप्पणी केल्याप्रकरणी त्याच्यावर अटक करण्यात आली आहे. योगी सुरजनाथ असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. 30 जानेवारी रोजी सुरजनाथ याच्याविरोधात सायबर सेलमध्ये तक्रार करण्यात आली...

Read More
Supremezxczxourt-456683585_6

The Supreme Court will on Tuesday hear the plea moved by Central Bureau of Investigation (CBI) that it has ‘substantial material’ against Kolkata Police Commissioner Rajeev Kumar in connection with the Saradha chit fund scam and he should be directed to immediately surrender and make himself available before it...

Read More
PoawdawawsonamM

शरद पवार यांचा उल्लेख शकुनी मामा असा करणाऱ्या भाजपा खासदार पूनम महाजन यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने पलटवार केला आहे. ‘अहो चिऊ ताई, देश की जनता यह जानना चाहती है ?, प्रवीण ने प्रमोद को क्यों मारा?’, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने पूनम महाजन यांना विचारला आहे. मुंबईत ठिकठिकाणी अशा आशयाचे पोस्टरच...

Read More
32032zxczg

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदारांची बैठक बोलविण्यात आलीय. उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवासस्थानी ‘मातोश्री’वर ही बैठक बोलवलीय. या बैठकीत शिवसेना भाजपा युतीच्या मुद्द्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे, असं सांगितलं जातंय. एकीकडे सोमवारी मुख्यमंत्र्यांनी युतीचे संकेत दिले असताना लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा तिढा सुटेल का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं...

Read More
Translate »