युरोपियन लाँच सर्व्हिस प्रोव्हाईडर एरियन स्पेस रॉ़केट, फ्रेंच गयाना येथून भारताच्या संदेशवाहक GSAT-31 चं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री उशिरा २ वाजून ३१ मिनिटांनी हे प्रक्षेपण करण्यात आलं. प्रक्षेपणाच्या ४२ व्या मिनिटानंतर ३ वाजून १४ मिनिटांनी उपग्रह जिओ-ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये स्थापित झाला. फ्रेंच गयानातून उपग्रहाचं प्रक्षेपण...
Read More12