अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री यामी गौतम यांचा ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ हा बॉक्स ऑफीसवर रोज नवीन नवीन विक्रम करत आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन एक महिना होण्याआधीच हा सिनेमा २०० कोटींचा टप्पा ओलांडणार आहे. या सिनेमामधील ‘हाउज द जोश’ हा संवाद तर सामान्यांपासून बीसीसीआयपर्यंत आणि अभिनेत्यांपासून नेते मंडळींपर्यंत...
Read More- 225 Views
- February 08, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on मुझफ्फरनगर दंगलीप्रकरणी सात दोषींना जन्मठेप
उत्तर प्रदेशमध्ये २०१३ साली मुझफ्फरनगर येथे झालेल्या दंगलीप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने सात दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मुझम्मिल, मुझस्सिम, फुकरान, नदीम, जहांगिर, अफझल आणि इक्बाल अशी या दोषींची नावे आहेत. कवाल या गावात ही दंगल झाली होती. मुझफ्फरनगर येथे २०१३ साली दंगल झाली होती. या दंगलीत गौरव आणि सचिन या...
Read Moreजम्मू-काश्मीरमध्ये गुरूवारी सांयकाळी झालेल्या भीषण हिमस्खलनात १० पोलीस कर्मचारी बर्फाखाली दबले गेल्याचे वृत्त आहे. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम परिसरात झालेल्या हिमस्खलनानंतर १० पोलीस कर्मचारी बफार्खाली दबले गेले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम सुरू आहे. या मोहिमेत जम्मू-काश्मीर पोलिसांबरोबर लष्कर आणि एनडीआरएफचे पथकही सहभागी झाले आहे. कुलगाम जिल्ह्यातील जवाहर बोगद्याजवळ...
Read Moreपालघर जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून भूकंपाची मालिका सुरू आहे. तशातच शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसले. डहाणू, तलासरी या भागात भूकंपाचे धक्के बसले असून ३.३ रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता नोंदविण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात या परिसरात सतत होणाऱ्या भूकंपामुळे तेथील स्थानिकांच्या मनात काहीसे भीतीचे...
Read Moreअभिनेता सोनू निगमला सी फूड खाणं महागात पडलं आहे. सीफूडची अॅलर्जी झाल्यानं सोनू रुग्णालयात भरती होता. सोनूनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत चाहत्यांना माहिती दिली. तसेच काही पदार्थ खाताना अवश्य काळजी घ्या असा सल्लाही सोनूनं चाहत्यांना दिला आहे. ‘दोन दिवसांपूर्वीचं रुग्णालयात भरती होतो. सीफूडची अॅलर्जी झाल्यानं अशी परिस्थिती...
Read Moreज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे २० वे उपोषण तब्बल सात दिवसांनंतर सुटले. त्यांनी आतापर्यंत ३९ वर्षांत १९ वेळा १४५ दिवस उपोषण केले होते. या वेळच्या आंदोलनापासून राजकारण्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला असला तरी पडद्याआडून राजकारण खेळले गेलेच. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडून १९७९ मध्ये विजेच्या प्रश्नावर नगर-पुणे महामार्गावर वाडेगव्हाण...
Read Moreमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस २८ तारखेला विधानसभा बरखास्त करतील आणि राजीनामा देतील, त्यामुळे राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र होतील, असा भाकीत वजा अंदाज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलाय. गुरुवारी औरंगाबामधील जाहीर सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकरांसोबत जागा वाटपाची बोलणी सुरु असून, मतांचं विभाजन...
Read Moreभाडेपट्टय़ाच्या जमिनीवर मिरचीचे भरघोस उत्पादन; महिन्याला दोन लाखांचे उत्पन्न हेमेंद्र पाटील, बोईसर स्वमालकीची केवळ १० गुंठे जमीन असल्याने त्यात अधिक उत्पादनही घेता येत नव्हते आणि उत्पन्नही कमी मिळायचे. त्यामुळे पालघर जिल्ह्य़ातील बावडा येथील शेतकऱ्याने भाडेपट्टय़ावर सहा एकर शेतजमिनी घेऊन त्यावर मिरचीचे भरघोस उत्पादन घेतले. विविध प्रकारच्या मिरचीचे उत्पन्न घेऊन...
Read More