पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर व्हॉट्सअॅपवर एक मॅसेज व्हायरल झाला. या मॅसेजमध्ये प्रत्येक भारतीयाने एक रूपया सैन्यासाठी द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या मॅसेजमध्ये दिल्लीतल्या साऊथ एक्सटेंशनमधील सिंडिकेट बँकेत सैनिक कल्याण निधी नावाने खाते उघडल्याचा दावा करण्यात आला आहे. हे खाते अभिनेता अक्षय कुमारच्या सूचनेनुसार उघडण्यात आल्याचा दावा करण्यात आला....
Read Moreपुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चाळीस भारतीय जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशभरात संताप उसळतो आहे. पाकिस्तानला चोख उत्तर द्या अशी मागणी सर्वच स्तरातून होते आहे. मुंबईत या हल्ल्याचा निषेध नोंदवत ठिकठिकाणी बंदही पाळण्यात आला. देशातील अनेक भागांमध्ये अशात आता ओदिशा येथील भुवनेश्वरमध्ये वास्तव्य करणाऱ्या एका कलाकाराने अमर जवानची...
Read Moreपंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी वंदे भारत एक्स्प्रेस रुळावरुन घसरली. दरम्यान एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेसाठी अजून रुजू झालेली नसल्यानं एक्स्प्रेसमध्ये कोणीही नसल्यानं कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झालेलं नाही. उत्तर प्रदेशातील टुंडला स्थानकापासून १५ किलोमीटरवर ही घटना घडली. भारतीय रेल्वेची बहुप्रतिक्षित ‘ट्रेन-१८’ (Train 18) किंवा ‘ वंदे भारत...
Read Moreपुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. तर बाजारपेठाही बंद ठेवण्यात आल्या, लोकांनी या निषेध रॅल्यांना उत्फुर्त पाठींबा दिला. अलिबाग मध्ये एक्स एनसीसी कॅडेड असोसिएशनच्या वतीने निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. क्रिडाभुवन पासुन सकाळी दहा वाजता सुरु झालेल्या या रॅलीला अलिबागकरांनी मोठा प्रतिसाद...
Read Moreजम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेधार्थ संतप्त नागरिकांनी पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा रेल्वे स्थानकात रेल रोको केला आहे. या रेलरोकोमुळे नालासोपारा ते विरार या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज नालासोपाऱ्यात बंद पाळण्यात आला आहे. ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘पाकिस्तान हाय हाय’, अशा घोषणा देत नागरिकांनी आज...
Read Moreजम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंबंधी माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ही बैठक बोलावली असून सर्व मोठ्या राजकीय पक्षांना याचे निमंत्रण देण्यात आले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीचा आढावा केंद्र सरकार...
Read Moreजम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर गुरुवारी दुपारी भ्याड दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. नितीन राठोड आणि संजय राजपूत हे दोन जवानही या हल्ल्यात शहीद झाले असून ते मूळचे महाराष्ट्रातील बुलढाण्याचे आहेत. या दोन्ही जवानांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मूळगावी बुलढाण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. एअर फोर्सच्या...
Read More