Menu
pubgadwadwadw-1

सर्व स्पर्धकांना ‘ठार’ करून शेवटपर्यंत जिवंत राहण्याची स्पर्धा असलेल्या ‘पबजी’ गेमच्या व्यसनामध्ये अनेक तरुणमंडळी अडकली आहे. कल्याणमध्ये पबजीचे व्यसन असलेल्या तरुणाने मोबाइलचे चार्जर मिळत नसल्याने बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याला चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रजनीश राजभर (27) असे आरोपी हल्लेखोर तरुणाचे नाव असून ओम भवडनाकर (32) जखमी झाले आहेत....

Read More
localdadass-1

रुळांच्या दुरुस्तीचे काम आणि ओव्हरहेड वायरच्या कामासाठी रोल्वे मार्गाच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तिन्ही मार्गावर ब्लॉक असल्याने प्रवाशांचे मेगाहाल होणार असल्याचे दिसून येत आहे. मध्य रेल्वेवर ठाणे -कल्याण दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंतचा हा ब्लॉक असेल. परिणामी ब्लॉककाळात सर्व...

Read More
Untitled-6awdadwadw-25

अमेरिकेचा पाकला इशारा पाकिस्तानने कुठलाही विलंब न करता संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाने दहशतवादी म्हणून जाहीर केलेल्या गटांची खाती गोठवावीत, तसेच जैश ए महंमद या संघटनेविरोधात पुढील हल्ले रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या कारवाईस आमचा पाठिंबा आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे. पाकिस्तानच्या जैश ए महंमद या दहशतवादी संघटनेने पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी...

Read More
Translate »