Menu
35049zxcwama

पुलवामा जवळ सुरू असलेल्या चकमकीत लष्कराचे ४ जवान शहीद झालेत. पुलवामा जिल्ह्यात पिंगलान इथं जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांशी ही चकमक सुरू आहे. या चकमकीत पुलवामा हल्ल्याच्या तीन मास्टरमाईंडपैकी एक असलेला अब्दुल रशिद गाझी अडकला असल्याची माहिती समोर येत आहे. त्याला मारण्यासाठी अथवा जिवंत पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला घेराव...

Read More
amaddawwsdwsry

जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत चार जवान शहीद झाले असून यात मेजर पदावरील अधिकाऱ्याचा समावेश आहे. पुलवामा येथील पिंगलान येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानुसार सोमवारी पहाटे सुरक्षा दलांनी...

Read More
32199zxcdian-army

सोमवारी पहाटे जम्मू- काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक सुरू झाली असून, यामध्ये दोन-तीन दहशतवाद्यांना जवानांनी घेरले आहे. एनएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार चकमक होत असणाऱ्या भागामध्ये लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांना घेरले आहे. सध्या या परिसरात गोळीबार सुरू असल्याचं म्हटलं जात असून, या चकमकीमध्ये ४ जवान शहीद झाले आहेत....

Read More
Translate »