322zxcshmirsep

बुधवारी जम्मू- काश्मीरमधील १८ फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा प्रशासनाकडून हटवण्यात आली. याशिवाय पीडीपीचे नेते वाहिद पारा आणि आयएएस ऑफिसर शाह फैजल यांच्यासह इतर १५५ नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवरही ही कारवाई करण्यात आली आहे. रविवारी मीरनवाज उमर फारुख, अब्दुल गानी भट, बिलाल लोन, हाशिम कुरेशी आणि शबीर शाह यांची सुरक्षा प्रशासनाकडून परत...

Read More