मुंबई पुणे मार्गावरील खालापूरजवळ असलेल्या अलना कंपनीत भीषण आग लागल्याचं वृत्त आहे. ही खाद्य तेलाची कंपनी असल्याची माहिती आहे. आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, तातडीने या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली असून खोपोली अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे. अगिनशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आगीवर ताबा मिळवण्याचे...
Read More
धनंजय रिसोडकर पहिल्या जागतिक मल्लखांब स्पर्धेत भारतीय मल्लखांबपटूंना व्यासपीठ मिळाले हे मान्य केले तरी या स्पर्धेमुळे मल्लखांब खेळाचा आणि खेळाडूंचा कितपत लाभ झाला, त्याचे उत्तर फारसे सकारात्मक नाही. वातानुकुलीत शामियान्यात चकचकीत आवरणात झालेल्या मल्लखांब स्पर्धेचे आयोजन प्रेक्षणीय होते, मात्र अनुकरणीय नव्हे. सध्याचे जग दिखाव्याला भुलते, अशा समजातून या खेळासाठी...
Read More
‘यूजीसी’ परीक्षा सुधारणा समितीची शिफारस, विद्यार्थ्यांच्या ताणावर उपाययोजना बाह्य़ मूल्यमापनावर आधारित परीक्षा पद्धतीचा विद्यार्थ्यांवर ताण येत असल्याचा निष्कर्ष काढून पदवी परीक्षांमध्ये ७० टक्के गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी ठेवण्याची शिफारस विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) परीक्षा सुधारणा समितीने केली आहे. त्याचबरोबर श्रेणीवर आधारित मूल्यमापन पद्धतीत ३० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांला उत्तीर्ण समजण्यात...
Read More
विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा प्रस्ताव सत्ताधारी भाजप-शिवसेनेने सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना दिला आहे. विधान परिषदेत बहुमत असल्याचा भाजप-शिवसेनेचा दावा असून डॉ. नीलम गोऱ्हे यांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांची मुदत संपल्यानंतर उपसभापतीपद रिक्त होते. या पदासाठी निवडणूक घेण्याचा प्रस्ताव...
Read More
पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाचे वातावरण आहे. यापार्श्वभूमीवर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये यासंबंधी हालचाली सुरु असून पश्चिम सीमेवरून सैन्य हटवून ते जम्मू-काश्मीरलगत पूर्व सीमेवर तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भारत-पाक सीमेवर युद्धाचे ढग तयार झाले वृत्त एएनआयने दिले आहे.
Read More