Menu
BJp-NCadwdawadwadwP

वसंत मुंडे, बीड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत परळीत झालेल्या निर्धार परिवर्तन मेळाव्याकडे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी पाठ फिरवल्यामुळे पक्षाच्या एकमेव आमदाराचाही राजकीय मार्ग बदलल्याचा संदेश गेला आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतील परळीतील कार्यक्रमाकडेही भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनीही गैरहजेरी लावून तेही पक्ष नेतृत्वापासून...

Read More
32329zcninad

जम्मू-काश्‍मीरमधील बडगाममध्ये आज सकाळी भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. त्यात नाशिकचे स्कॉड्रन लिडर निनाद अनिल मांडवगणे (३३) हे शहीद झाले आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी लखनऊच्या विजेता, दोन वर्षांची मुलगी, बॅंकेतून निवृत्त झालेले वडील अनिल, आई सुषमा, जर्मनीतील धाकटा बंधू असा परिवार आहे. शहरातील डीजीपीनगर -१ एक मधील श्री साईस्वप्न...

Read More
masadwadwadwdawood-azhar-759

पुलवामा हल्ल्याचा कट रचणाऱ्या पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद विरोधात भारताला कूटनीतिक पातळीवर मोठे यश मिळताना दिसत आहे. बुधवारी अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. जैशने भारताचे अर्धसैनिक दल सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला...

Read More
323x6250-jk

पाकिस्तान नियंत्रण रेषेवर (एलओसी) सलग शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच आहे. बुधवारी आणि गुरुवारी रात्री पाकिस्तानी सेनेकडून जम्मू-काश्मीरच्या कृष्णा घाटी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला. रात्रभर या ठिकाणी गोळीबार सुरू होता. भारतीय लष्करानंही सडेतोड उत्तर देण्यास सुरुवात केलीय. शहरी भागाला पाकिस्तानकडून लक्ष्य केलं जातंय. प्रचंड गोळीबार सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड...

Read More
Translate »