Menu
donalads-trump-7592

पुलवामा दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही अत्यंत भयानक परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. तसंच आपण यासंबंधीचे सर्व रिपोर्ट्स तपासत असून याप्रकरणी लवकरच एक स्टेटमेंट जारी करणार असल्याचंही डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे. पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले....

Read More
adwdawddd

‘र्मचट नेव्ही’मध्ये नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या अनेक कंपन्या सक्रिय झाल्या आहेत. अशाच एका कंपनीने उपराजधानी नागपुरातील सहा तरुणांना लाखो रुपयांना गंडवले आहे. तसेच इराणमध्ये पाठवून त्यांना एका जहाजामध्ये डांबून ठेवण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. पण अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. र्मचट नेव्हीमध्ये...

Read More
bhushdawdwdawsan-gokhale

इम्रान खान एक कोंडीमध्ये सापडलेला माणूस आहे अशी प्रतिक्रिया निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांनी दिली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या युद्धाच्या इशाऱ्यावर बोलताना भूषण गोखले म्हणाले की, इम्रान खान एक कोंडीमध्ये सापडलेला माणूस आहे. मुंबई, पुलवामा हल्ल्याचे मास्टर माईंड पाकिस्तानात खुले फिरत आहेत. पाकिस्तानात लष्करी केंद्रांजवळच दहशतवाद्यांचे...

Read More
35096zxclist

मुंबई. महाराष्ट्र राज्य सरकार के शिव छत्रपति राज्य खेल अवॉर्ड विवादों में घिर गया है. इस बार साइक्लिंग के लिए यह पुरस्कार राज्य के रवींद्र करांडे को दिया गया है. महाराष्ट्र के ही साइक्लिस्ट अभिषेक आंबडसकर ने आरोप लगाया है कि ये पुरस्कार नियमों को ताक पर रखकर दिए...

Read More
322162-zxan-khan-zee

१४ फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले होते. यानंतर जगभरातून पाकिस्तानवर जोरदार टीका सुरु झाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या हल्ल्यावर आज प्रतिक्रिया दिली. इम्रान खान यांनी म्हटलं की, भारत सरकारने पाकिस्तानवर आरोप केले आहेत. पण सऊदी अरबचे प्रिंस पाकिस्तान दौऱ्यावर असल्याने...

Read More
Delhi-Accidsadfsdfaent

अपघातानंतर 20 वर्षीय तरुणी फ्लायओव्हरवरुन खाली पडूनही चमत्कारिकपणे बचावली असल्याची घटना दिल्लीत घडली आहे. सोमवारी संध्याकाळी विकासपुरी फ्लायओव्हरवर ही घटना घडली. तरुणी दुचाकीवरुन जात असताना अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीची ओळख पटली असून तिला काही फ्रॅक्चर आहेत. मात्र सध्या तिला कोणताही धोका नाही. पोलिसांनी...

Read More
322129-793256892739-00-kapil-sidhu

काही दिवसांपासून सर्वच क्षेत्रांमध्ये एकाच गोष्टीच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. त्या चर्चा आहेत जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या. दहशतवादाविरोधीच्या या संतप्त प्रतिक्रियांमध्येच माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांनी सामोपचाराने यावर तोडगा काढण्यासंदर्भातील वक्तव्य केलं होतं. सिद्धूंच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर अनेकांचा रोष...

Read More
air-shoadadwadwadww

बेंगलुरु में एयर शो के दौरान वायुसेना का सूर्यकिरण जेट एयरक्राफ्ट क्रैश हो गया है. हादसे में दोनों पायलट सुरक्षित बच गए हैं. ये एयरक्राफ्ट एयर शो के दौरान उड़ान भर रहा था और कुछ ही देर बाद हादसे का शिकार हो गया. द्विवार्षिक एयर शो ‘एयरो इंडिया 2019’...

Read More
Navi-Mumbai-Municipal-Corpdawsdsdsoration

भविष्यातील पाणी नियोजनही आत्ताच; जुने प्रकल्प पूर्ण करण्यावर भर रायगड जिल्ह्य़ातील पाताळगंगा नदीचे पाणी मोरबे धरणात आणून सोडणे, पर्यावरण प्रयोगशाळा उभारणे आणि नेरुळ येथे विज्ञान केंद्र सुरू करणे या तीन प्रमुख नवीन प्रकल्पांबरोबरच दीड हजार कोटी रुपये खर्चाच्या नागरी कामांना नवी मुंबई पालिका यंदा गती देणार आहे. सिडकोने निर्माण...

Read More
Samdsdshaji-Maharaj

पुण्यातील जंगली महाराज रोडवरील संभाजी महाराज उद्यानामध्ये मागील महिन्यापासून संभाजी महाराज की राम गणेश गडकरी यांचा पुतळा बसण्यावरून वाद सुरू होता. दरम्यान स्वाभिमान संघटनेचा खेड तालुका अध्यक्ष असणाऱ्या गणेश कारले या तरुणाने मध्यरात्रीच्या सुमारास उद्यानात संभाजी महाराजांचा पुतळा बसवल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी त्याने छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा जर...

Read More
Translate »