पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. तर बाजारपेठाही बंद ठेवण्यात आल्या, लोकांनी या निषेध रॅल्यांना उत्फुर्त पाठींबा दिला. अलिबाग मध्ये एक्स एनसीसी कॅडेड असोसिएशनच्या वतीने निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. क्रिडाभुवन पासुन सकाळी दहा वाजता सुरु झालेल्या या रॅलीला अलिबागकरांनी मोठा प्रतिसाद...
Read Moreजम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेधार्थ संतप्त नागरिकांनी पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा रेल्वे स्थानकात रेल रोको केला आहे. या रेलरोकोमुळे नालासोपारा ते विरार या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज नालासोपाऱ्यात बंद पाळण्यात आला आहे. ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘पाकिस्तान हाय हाय’, अशा घोषणा देत नागरिकांनी आज...
Read Moreजम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंबंधी माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ही बैठक बोलावली असून सर्व मोठ्या राजकीय पक्षांना याचे निमंत्रण देण्यात आले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीचा आढावा केंद्र सरकार...
Read Moreजम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर गुरुवारी दुपारी भ्याड दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. नितीन राठोड आणि संजय राजपूत हे दोन जवानही या हल्ल्यात शहीद झाले असून ते मूळचे महाराष्ट्रातील बुलढाण्याचे आहेत. या दोन्ही जवानांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मूळगावी बुलढाण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. एअर फोर्सच्या...
Read Moreजम्मू- काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे गुरुवारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 39 जवान शहीद झाले. हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात असून पाकिस्तानला चोख उत्तर दिलं जावं अशी मागणी केली जात आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही हल्ल्याचा निषेध केला जात असून भ्याड, धूर्त आणि अर्थहीन अशा शब्दांत संताप व्यक्त...
Read Moreसध्या लहान मुले आणि तरुणांमध्ये प्रसिद्ध असलेल्या, परंतु त्याचवेळी त्यांना हिंसक बनवणाऱ्या ‘पब्जी’ या ऑनलाइन खेळाविरोधात करण्यात आलेल्या जनहित याचिकेप्रकरणी उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य आणि केंद्र सरकारला नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. लहान मुलेच नव्हे तर मोठय़ांनाही तासन्तास मोबाइलवर खिळवून ठेवणाऱ्या ‘पब्जी’ या ऑनलाइन खेळावर बंदी...
Read Moreकेंद्र सरकारने आता निवडणुकीचा विचार न करता आधी पाकिस्तानचा सोक्षमोक्ष लावावा, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ते शुक्रवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी पुलवामा हल्ल्यावर भाष्य करताना म्हटले की, सरकारने आता निवडणुकांचा विचार बाजूला सारून पाकिस्तानचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. यासाठी सर्व देश त्यांच्या पाठिशी...
Read Moreजम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला दणका दिला आहे. व्यापारासंदर्भात पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी भारताने पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) गॅट करारातंर्गत १९९६ साली भारताकडून पाकिस्तानला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा दिला होता. यानुसार, भारताला पाकिस्तान आणि जागतिक व्यापार संघटनेच्या अन्य...
Read Moreजम्मू – काश्मीरच्या अवंतीपोरा (Awantipora) भागाजवळ गोरीपोरामध्ये आत्तापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी आत्मघाती हल्ला (Suicidal Attack) जालाय. हा हल्ला सीआरपीएफ (CRPF) च्या वाहनांना निशाण्यावर घेत आयईडी स्फोटच्या (IED Blast) साहाय्यानं हा हल्ला घडवून आणण्यात आला. हा हल्ला झाला तेव्हा जवानांचा ताफा जम्मूहून श्रीनगरकडे रवाना जात होता. न्यूज एजन्सी राऊटर्सनं (Reuters)...
Read Moreजम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्यात बुलढाण्यातील दोन जवान शहीद झाले आहेत. नितीन राठोड आणि संजय राजपूत अशी या जवानांची नावे असून या दोघांच्या गावात शोककळा पसरली आहे. तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश- ए- मोहम्मदच्या दहशतवाद्याने गुरुवारी पुलवामा जिल्ह्यात चढविलेल्या भीषण...
Read More