वसंत मुंडे, बीड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत परळीत झालेल्या निर्धार परिवर्तन मेळाव्याकडे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी पाठ फिरवल्यामुळे पक्षाच्या एकमेव आमदाराचाही राजकीय मार्ग बदलल्याचा संदेश गेला आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतील परळीतील कार्यक्रमाकडेही भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनीही गैरहजेरी लावून तेही पक्ष नेतृत्वापासून...
Read Moreजम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये आज सकाळी भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. त्यात नाशिकचे स्कॉड्रन लिडर निनाद अनिल मांडवगणे (३३) हे शहीद झाले आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी लखनऊच्या विजेता, दोन वर्षांची मुलगी, बॅंकेतून निवृत्त झालेले वडील अनिल, आई सुषमा, जर्मनीतील धाकटा बंधू असा परिवार आहे. शहरातील डीजीपीनगर -१ एक मधील श्री साईस्वप्न...
Read Moreपुलवामा हल्ल्याचा कट रचणाऱ्या पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद विरोधात भारताला कूटनीतिक पातळीवर मोठे यश मिळताना दिसत आहे. बुधवारी अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. जैशने भारताचे अर्धसैनिक दल सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला...
Read Moreपाकिस्तान नियंत्रण रेषेवर (एलओसी) सलग शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच आहे. बुधवारी आणि गुरुवारी रात्री पाकिस्तानी सेनेकडून जम्मू-काश्मीरच्या कृष्णा घाटी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला. रात्रभर या ठिकाणी गोळीबार सुरू होता. भारतीय लष्करानंही सडेतोड उत्तर देण्यास सुरुवात केलीय. शहरी भागाला पाकिस्तानकडून लक्ष्य केलं जातंय. प्रचंड गोळीबार सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड...
Read Moreभारताच्या लष्करी तळांवर हल्ला करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी फायटर विमानांना प्रत्युत्तर देताना भारतीय हवाई दलाचा एक वैमानिक बेपत्ता झाला. या वैमानिकाबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. बेपत्ता असलेला वैमानिक लवकरात लवकर सुरक्षित भारतात यावा अशी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रार्थना करतो असे राज...
Read Moreनई दिल्ली: भारत की मनु भाकर और सौरभ चौधरी ने आईएसएसएफ शूटिंग वर्ल्ड कप (ISSF World Cup) में भारत को तीसरा गोल्ड मेडल दिला दिया है. इन दोनों ने बुधवार (27 फरवरी) को 10 मीटर एयर पिस्टल मिक्स्ड टीम इवेंट का यह मेडल अपने नाम किया. यह सौरभ चौधरी...
Read Moreआतंकियों के खिलाफ भारतीय वायुसेना की एयर स्ट्राइक के बाद पाकिस्तान ने जवाब देने का दुस्साहस किया है. भारतीय वायुसेना ने फिर पाकिस्तान को जवाब दिया है और उसके हमले को नाकाम कर दिया है. भारतीय विदेश मंत्रालय ने आधिकारिक तौर पर इसकी पुष्टि की है. विदेश मंत्रालय के...
Read MoreIndian Railways has issued a security alert across its network in view of the escalating tension with Pakistan, a senior official of the Railway Protection Force said on Wednesday. Security has been beefed up on board all trains operating in border areas and on railway premises, he said. “We...
Read Moreपाकिस्तानचे अस्तित्त्व जोपर्यंत जगाच्या नकाशावरून नष्ट होत नाही तोपर्यंत विश्वशांती लाभणार नाही. पाकिस्तानसारखी राष्ट्रं ही फक्त भारतालाच नाही सगळ्या जगासाठी धोकादायक आहेत. भारतीय वायुसेनेच्या लढवय्यांनी कमालीचं शौर्य दाखवत पाकिस्तानवर कारवाई केली. वायुदलाच्या या शौर्यामुळे देशभरात देशभक्तीचा माहोल आहे असे शिवसेनेने म्हटले आहे. सामनाच्या अग्रलेखातून वायुसेनेने केलेल्या एअर स्ट्राईकचे कौतुक...
Read Moreभारतीय वायूसेनेकडून दहशतवादी तळ नष्ट केल्याच्या २४ तासानंतरही पाकिस्तानची खुमखुमी कमी झाल्याचे दिसत नाही. जम्मू-काश्मीरमधील शोपियाँ येथे भारतीय सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात जैश ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. शोपियाँतील मेमरेंड परिसरात बुधवारी सकाळच्या सुमारास ही चकमक सुरू झाली होती. तर दुसरीकडे सीमेपारहून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होताना...
Read More