बॉलिवूड कोरियोग्राफर आणि ‘डान्स इंडिया डान्स’ शोचा डान्सर सलमान सय्यद खानवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मुंबईतील ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओशिवारा येथे एका कॉफी हाऊसमध्ये सलमानने एका महिला कोरियोग्राफरवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या आरोपांनंतर पोलिसांनी कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल...
Read More
जम्मू- काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यात दहशतवाद्यांनी 25 वर्षीय महिलेची गोळ्या झाडून हत्या केली. महिलेवर गोळी झाडतानाचा व्हिडिओ दहशतवाद्यांनी सोशल मीडियावरही अपलोड केला असून तिचा भाऊ दहशतवादी संघटनेत होता. दहशतवाद्यांनी पुलवामा येथे कॉम्प्यूटर क्लासवरुन परतणाऱ्या इशरत मुनीर या 25 वर्षांच्या तरुणीचे अपहरण केले. इशरत ही डांगेरपुरा या गावातील रहिवासी आहे. इशरतचा...
Read More
कोरेगाव भीमा प्रकरणी घेण्यात आलेल्या एल्गार परिषदांमध्ये हात असल्याच्या आरोपाखाली आनंद तेलतुंबडे यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. पुण्याच्या सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी पुणे पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. विलेपार्ले येथील घरातून त्यांना अटक करण्यात आली...
Read More
मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी यांनी बोचरी टीका केली. ‘प्रत्येक वर्षी तीच तीच आश्वासनं सरकार देत आहे. याआधी छोटी छोटी गाजरं वाटली, पण या वर्षी सरकारने खूप मोठे गाजर आणले आहे, जे फसवे आहे’, अशा शब्दात अजित पवारांनी अर्थसंकल्पाची खिल्ली उडवली. मोदी सरकारने शुक्रवारी अर्थसंकल्प...
Read More
द्वारिका- शारदा. ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती हे अयोध्या राम मंदीर प्रकरणी आक्रमक झाले आहेत. सरकारला रामललाच्या जन्मभूमिवर मंदीर निर्माण करायचे नाही आहे असे ते म्हणाले. वादग्रस्त जमिनी व्यतिरिक्त इतर जागेवर मंदीर निर्माण करण्याचा केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज करुन हे जाहीर केल्याचे ते म्हणाले. राम मंदीर निर्माणासाठी...
Read More
पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी परिसर शुक्रवारी पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला आहे. सकाळी सातच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला असून या भूकंपाची तीव्रता ३. ३ रिश्टर स्केल अशी नोंदवण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पालघरमधील डहाणू आणि तलासरी येथे भूकंपाचे धक्के बसत आहे. शुक्रवारी सकाळीही भूकंपाचा धक्का बसला. यामुळे काही...
Read More
अमेरिकी सेना ने सोमालिया में आतंकवादी ठिकाने पर किए हवाई हमले किए. जिसमें अल-शबाब आतंकी संगठन के करीब 24 आतंकवादी मारे गए. अल-शबाब वहां का कुख्यात आतंकी संगठन है. जिसने वहां कोहराम मचा रखा है. ये आतंकी समूम कई ऐसी घटनाओं को अंजाम दे चुका है, जिन्होंने पूरे अफ्रिका...
Read More
पियूष गोयल यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला हा अर्थसंकल्प देशाच्या विकासाला चालना देणारा ठरला आहे अशी प्रतिक्रिया भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी दिली आह. शेतकऱ्यांसाठी हा अर्थसंकल्प क्रांतिकारी ठरला आहे, या अर्थसंकल्पामुळे देशाच्या प्रगतीत मोलाची भर पडेल असंही शाह यांनी म्हटलं आहे. अर्थसंकल्पात शेतकरी, मजूर यांच्यासह प्रत्येक वर्गाला...
Read More
धोकादायक झाला म्हणून कल्याण डोंबिवलीला जोडणारा पत्रीपूल ज्या उत्साहात पाडण्यात आला. त्या उत्साहात त्याचं काम मात्र सुरू नाही. त्यामुळे कल्याण डोंबिवलीचे नागरिक प्रचंड संतापले आहेत. सरकार कल्याण डोंबिवलीकरांच्या उद्रेकाची वाट पाहत आहे का असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. कल्याण आणि डोंबिवली या अवाढव्य नगरांना जोडणारा महत्त्वाचा टप्पा...
Read More
वाळू तस्करी करताना ट्रकचालक व वाहकाने उमरेड पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला. यात एक पोलीस शिपाई गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपराजधानीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास उमरेडच्या वेकोलि परिसरात घडली. योगीराज वंजारी असे जखमी शिपायाचे नाव आहे. गुरुवारी रात्री ट्रकमधून (क्र....
Read More