अभिनेते, चित्रपट निर्माते सतिश कौशिक येत्या महिला दिनी खास महिलांवर आधारित चित्रपट घेऊन येत आहेत. सतिश कौशिक यांचा पहिला हरियाणवी चित्रपट ‘छोरिया छोरो से कम नही होती’ यादिवशी प्रदर्शित केला जाणार आहे. गुरूवारी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख जाहीर करण्यात आली. सतिश कौशिक यांनी ‘मी माझं बालपण हरियाणामध्ये घालवलं आहे....
Read Moreयंदा वर्षांअखेर होणाऱ्या नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या उड्डाणाला अडथळा ठरलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा तिढा या महिन्यात सुटणार असल्याचा विश्वास सिडको प्रशासनाला आहे. दहा गावांपैकी शेवटच्या चार गावांतील १५ टक्के प्रकल्पग्रस्त स्थलांतरविना राहिले असून त्यांचे काही वैयक्तिक तसेच गावातील मंदिरांचे प्रश्न सुटले की हे प्रकल्पग्रस्तही स्थलांतर होणार आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या स्थलांतरासाठी मंदिरांच्या...
Read MoreTwo terrorists were killed in an early morning encounter with security forces in South Kashmir’s Pulwama district on Friday. During the search, terrorists opened fire at security forces in the Rajpora area. A J&K Police official said security forces launched a cordon and search operation (CASO) late on Thursday...
Read Moreठाणे रेल्वे स्थानक परिसरात वाहनांची गर्दी; पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणेही कठीण किन्नरी जाधव, ठाणे ठाणे रेल्वे स्थानक परिसरात रिक्षाचालक आणि खासगी वाहनांच्या बेशिस्तीने प्रचंड गोंधळ उडू लागला असून प्रवासी गर्दीच्या वेळी स्थानकातून बाहेर पडणेही प्रवाशांना कठीण होऊ लागले आहे. रेल्वे स्थानकातून बाहेर पडणारे प्रवासी पटकावण्याच्या प्रयत्नात रिक्षाचालक अधिकृत थांबा सोडून...
Read Moreभारतीय जनता पक्षाने २०१९ लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. ‘अबकी बार मोदी सरकार’ घोषणा देत सत्तेवर आलेल्या भाजपाने यावेळी ‘अबकी बार ४०० के पार’ ही नवी घोषणा तयार केली आहे. भाजपाने यावेळी ४०० हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. २०१४ लोकसभा निवडणुकीत एनडीएने ३३६ जागा जिंकल्या होत्या....
Read Moreरिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांनी नाकारलेल्या एका प्रस्तावाला गुरुवारी नवनिर्वाचित गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मंजूरी दिली. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेने गुरुवारी बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स यांच्यावर प्रॉम्प्ट करेक्टिव्ह एक्शन (पीसीए) अंतर्गत लादण्यात आलेले...
Read More