Menu
yasiawdadwadwdwdwn-malik

जम्मू- काश्मीरला वेगळा दर्जा देणाऱ्या कलम ३५ अ या कलमाविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट सोमवारी निर्णय देणार असतानाच या पार्श्वभूमीवर जम्मू- काश्मीर पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने फुटीरतावादी नेता यासिन मलिकला ताब्यात घेतले. १४ मे १९५४ रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी एक आदेश पारित केला होता....

Read More
shaadwadsadadsrad-pawar-1

आतापर्यंत निवडणूक आणि काँग्रेस मुद्यांवर भूमिकेत बदल ‘यापुढे थेट लोकांमधून निवडणूक लढणार नाही’, असे २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जाहीर करून राज्यसभेचा मार्ग पत्करलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा लोकांमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यापूर्वी काँग्रेस पक्षात परतणार नाही, असे घोषित करूनही पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता....

Read More
Trump-zxc05716_6

US President Donald Trump has said that the current situation between India and Pakistan is ‘very, very bad’ after banned terror group Jaish-e-Mohammed suicide bomber attacked CRPF jawans in Pulwama, killing 40 soldiers and injuring several others. “There’s a terrible thing going on right now between Pakistan and India....

Read More
Donaadwawsawsasld-Trump-2

जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये तणावाची भर पडली असून दोन्ही देशांमधील संबंध आता धोकादायक स्थितीत आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. अनेक लोकांचा मृत्यू झाला असून आम्ही हे थांबवण्याचा प्रयत्न करत आहोत, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर...

Read More
heladwaadwsp

काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० हून अधिक जवान शहीद झाले. यानंतर देशभरामध्ये पाकिस्तानविरोधात अनेकांनी निदर्शने करून दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी केली. तर दुसरीकडे या हल्ल्याच्या निषेधार्थ देशातील विविध ठिकाणी काश्मीरमधील तरुणांना मारहाण करण्याच्या घटना घडला. मात्र अनेक ठिकाणी काश्मीरी तरुणांवर असे हल्ले होत असतानाच...

Read More

कानपूर-भिवानी कालिंदी एक्स्प्रेसमध्ये स्फोट बुधवारी एक स्फोट झाला होता. बराज्जपूर रेल्वे स्थानकात झालेल्या या कमी तीव्रतेच्या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पम, प्रवाशांमध्ये मात्र गोंधळ आणि भीतीचं वातावरण पाहायवा मिळालं. या स्फोटाची माहिती मिळताच संबंधित तपास यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या. जेथे तपासादरम्यान त्यांच्या हाती एक डायरी लागली असून, त्याचे धागेदोरे...

Read More
Thakawsdurli-Railway-Station

रेल्वे रुळ ओलांडणं जीवावर बेतू शकतं हे माहित असतानाही अनेकदा प्रवासी निर्धास्तपणे रुळ ओलांडताना दिसतात. अशाच पद्धतीने रुळ ओलांडणे एका ६० वर्षीय महिलेच्या जीवावर बेतलं असतं. पण सुदैवाने महिला बचावली आहे. ठाकुर्ली रेल्वे स्थानकात हा प्रकार घडला आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. कमल मोहन शिंदे अशी...

Read More
IPL-2012312321319

IPL 2019 ही बहुप्रतिक्षित स्पर्धा २३ मार्चपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेचे बाराव्या हंगामाच्या पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले. या स्पर्धेचा उदघाटन सोहळा कायम गाजावाजा करत पार पडतो. पण या वेळी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा उदघाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी होणार...

Read More
3225zcxzssam

आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात विषारी दारू पियाल्याने १७ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विषारी दारू पियालेल्या ४७ जणांना विषबाधा झाली असून त्यांना गोलाघाटमधील सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विषबाधा झालेल्या अनेकांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांकडून विषबाधा झालेल्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात...

Read More
322zxc22selfiepoint

मराठी बोलण्याचा आग्रह केला म्हणून प.बंगालच्या तरुणाने महिलेवर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात हा प्रकार समोर आला आहे. महिलेने पश्चिम बंगालच्या तरुणाला मराठीत बोल असे सांगितले पण रागाच्या भरात या तरुणाने महिलेच्या चेहऱ्यावर गुद्दा लगावला. पश्चिम बंगालचा हा तरुण कुरियर बॉय आहे. आधी...

Read More
Translate »