जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातल्या हंडवाऱ्याजवळ क्रालगुंड गावात रात्रीपासून चकमक सुरू आहे. चकमकीत एका दहशतवाद्याला ठार मारण्यात आलाय. सुरक्षा दलानं हंदवाडाच्या बांदरपेई भागातील चकमकीत गुरुवारी या दहशतवाद्याला कंठस्नान घातलंय. दरम्यान याच भागात आणखीन एक दहशतवादी अजूनही लपून बसल्याची शंका आहे. त्याच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन सुरू आहे. या भागात दहशतवादी लपून...
Read More12