माहीम स्थानकानजीक एक्स्प्रेस गाडीच्या इंजिनात उद्भवलेल्या तांत्रिक बिघाडामुळे शुक्रवारी सकाळपासून पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या बिघाडामुळे गाड्यांचे वेळापत्रक संपूर्णपणे कोलमडले आहे. परिणामी सध्या या मार्गावरील अप आणि डाऊन दिशेच्या गाड्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत. माहीमजवळ मालगाडीच्या इंजिनामध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. यामुळे हार्बर लाईनवरील...
Read More12