Menu
deccadsdwsdwsswan-queen-1_14

पुणे- मुंबईदरम्यान रोजचा प्रवास करणाऱ्यांसह पुणेकरांची सर्वात लाडकी गाडी असलेल्या डेक्कन क्वीन अर्थात दख्खनच्या राणीचा वेग येत्या काही दिवसांत वाढू शकणार आहे. ‘पुश अ‍ॅण्ड पुल’ या तंत्रज्ञानानुसार गाडीला पुढे आणि मागे दोन्ही बाजूला इंजिन जोडण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यामुळे डेक्कन क्वीनच्या प्रवासाचा वेळ ३० ते ३५ मिनिटांनी कमी...

Read More
shaadwadwadadwrad-paadadsadsadwswar-1

देशातील उद्योगपतींना ८० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देणाऱ्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाण्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात आतापर्यंत ११ हजार ९९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून हा आकडा भयावह आहे, असेही पवार या...

Read More
32506zcxzdavethacera

आपण दुसऱ्यांच्या मुलांचे हट्ट पुरवत नाही. केवळ आपल्या कुटुंबातील मुलांचे हट्ट पुरवण्याचा आपल्याला अधिकार असल्याचं विधान शरद पवारांनी केलं होतं. त्यावर ‘आम्ही आपल्या मुलांसह इतरांच्या मुलांचेही हट्ट पुरवतो. त्यांना धुणी भांडी करण्यासाठी ठेवत नाही’ असा टोला उद्धव ठाकरेंनी पवारांना लगावलाय. ते मुंबईत बोलत होते. भाजप प्रवेशानंतर सुजय विखे पाटील...

Read More
Translate »