रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर कुर्ला ते सायन स्थानकांदरम्यान रोड ओव्हर पुलाचा गर्डर टाकण्यासाठी आजरात्री ब्लॉक घेण्यात आला आहे. तर सकाळी १०.५० ते दुपारी १२.५० वाजेपर्यंत आसनगाव ते कसारा दरम्यान ओव्हरहेड वायरचे जाळे टाकण्याकरिता अप-डाउन मार्गावरील लोकल वाहतूक बंद असणार आहे. मुलुंड ते...
Read More12