3254zxczmanohar-parrikar

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज देशभरात दुखवटा पाळला जाईल. या काळात दिल्लीसह इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राजधानीमध्ये राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येईल. तसेच पर्रिकर यांच्यावर आज गोव्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. पर्रिकर यांच्या निधनाने...

Read More