इस्लामाबादमध्ये असणाऱ्या भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना विविध मार्गांनी सतावत त्यांची हेरगिरी करणाऱ्या पाकिस्तानचा भारताकडून तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. सोमवारी पाकिस्तानविरोधात तोंडी तक्रार करत या प्रकरणी तातडीने तपास करत निष्कर्ष हाती देण्याची मागणीही भारताकडून करण्यात आली आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं. मार्च महिन्यातील काही घडामोडींच्या आधारावर...
Read Moreगोव्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान असणाऱ्या आणि अखेरच्या श्वासापर्यंत आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ असणाऱ्या मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला होता. गोव्याला स्थिर सरकार देणाऱ्या पर्रिकर यांच्या पश्चात अखेर भाजपाच्या डॉ. प्रमोद सावंत यांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. सोमवारी रात्री उशिरा १ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास...
Read More12