भारतीय जनता पक्षानं लोकसभा निवडणूक २०१९ साठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी जाहीर केलीय. एकूण १८४ नावांच्या या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याही नावाचा आणि त्यांच्या मतदारसंघाचा उल्लेख आहे. यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशच्या वाराणसीतून भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढणार आहेत...
Read Moreलोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने गुरुवारी १८४ उमेदवारांची यादी जाहीर केली असून यात लालकृष्ण अडवाणी यांना स्थान मिळालेले नाही. लालकृष्ण अडवाणी यांच्या गांधीनगर मतदार संघातून भाजपाने राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना उमेदवारी दिल्याने भाजपामध्ये अडवाणी यांच्या राजकीय पर्वाचा अस्त झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपाने गुरुवारी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी...
Read More12