Menu
Gamadwawdawdawdbhir-Virat

विराट कोहली आणि गौतम गंभीर या दोन आजी-माजी खेळाडूंमधील शाब्दिक द्वंद्व काही केल्या थांबण्याचं चिन्ह दिसत नाहीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या विराट कोहलीच्या नावावर एकही आयपीएलचं विजेतेपद नाहीये. या मुद्द्यावरुन गौतम गंभीरने काही दिवसांपूर्वी, विराट कोहलीने आपलं कर्णधारपद कायम राहिल्याबद्दल आभार मानायला हवेत असं वक्तव्य केलं होतं. याला प्रत्युत्तर देताना...

Read More
gadwdawirish-bapat

संजय काकडे यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे आणि अनिल शिरोळे हे नाराज नाहीत असे गिरीश बापट यांनी म्हटलं आहे. पुणे महापालिकेपासून राजकीय प्रवासाला सुरुवात झाली आहे. आता राष्ट्रीय राजकारणात जातो आहे. पुणे लोकसभेच्या जागेसाठी अनेकजण इच्छुक होते. मात्र पक्षाने मला संधी दिली असं गिरीश बापट यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री...

Read More
kaxcvb755_1553335226_618x347 (1)

वाइस एडमिरल करमबीर सिंह भारतीय नौसेना के अगले प्रमुख होंगे. वर्तमान में वाइस एडमिरल करमबीर सिंह विशाखापट्टनम में पूर्वी नौसैन्य कमान के फ्लैग ऑफिसर कमांडिंग इन चीफ के तौर पर कार्यरत हैं. रक्षा मंत्रालय के एक अधिकारी ने शनिवार को भारतीय नौसेना के इस शीर्ष अधिकारी की नियुक्ति की...

Read More
supriya-sule-kaadwadwnchan-kul

शरद पवारांचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदार संघात भाजपाने सुप्रिया सुळेंविरोधात कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. कांचन कुल या दौंडचे रासपाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी आहेत. याच मतदार संघातून रासपाचे महादेव जानकर यांनी उमेदवारी मागितली होती. भाजपाने महादेव जानकर यांचा पत्ता कापतानाच रासपा आमदाराच्या...

Read More
raj-thaadwawdawdawckeray

ज्या महापुरुषाने आम्हाला आमची ओळख करून दिली आणि आम्ही का जगायचं याचा मंत्र दिला त्या छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मानाचा मुजरा, असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवजयंतीनिमित्त शिवरायांना अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शनिवारी तिथीनुसार मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी करण्यात येत आहे. शनिवारी सकाळी...

Read More
madadawawdwadha

राज्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे, त्यामुळे दुष्काळ निवारण्याच्या कामात कोणत्याही प्रकारचा, कोणत्याही अधिकारात मंत्री, लोकप्रतिनिधी वा अन्य राजकीय व्यक्तींना हस्तक्षेप करण्यास मनाई करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्याच्या महसूल व वन विभागाने (मदत व पुनर्वसन) तसा आदेश जारी केला आहे. राज्यात २०१८ मध्ये पावसाने ओढ...

Read More
Translate »