महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. पहिल्या टप्प्यात नागपूर, वर्धा, भंडारा, रामटेक, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये ११ एप्रिलला मतदान होतंय. अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी सर्व उमेदवार अर्ज भरणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज थोड्याच वेळात अर्ज भरण्यासाठी निघणार आहेत. नितीन गडकरी यांच्यासह स्वतः...
Read More12