सासूचा मृत्यू झाल्याने त्याचा धक्का बसून सुनेने आत्महत्या केल्य़ाची बातमी खोटी निघाली आहे. ती आत्महत्या नसून हत्या असल्याचं पोलीस चौकशीत समोर आलं आहे. मालती लोखंडे यांचा आजारामुळे मृत्यू झाला. यानंतर सून शुभांगी लोखंडे यांनी तिसऱ्या माळ्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. असं पतीने म्हटलं होतं. कोल्हापुरातील आपटे नगर येथील ही...
Read More
भारतीय जनता पार्टी (बीजेपी) के सांसद साक्षी महाराज ने पार्टी के प्रदेश अध्यक्ष महेंद्रनाथ पांडेय को लिखे पत्र पर सफाई दी है. न्यूज एजेंसी ANI से बातचीत में साक्षी महाराज ने कहा कि उन्होंने महेंद्रनाथ पांडेय को लिखे पत्र में कोई धमकी नहीं दी है. साक्षी महाराज ने कहा,...
Read More
जगप्रसिद्ध गुगल कंपनीच्या युझर्सला आज (बुधवार, १३ मार्च) सकाळपासून गुगलच्या सेवा वापरताना तांत्रिक अडचणी येत आहेत. गुगल ड्राइव्ह, जीमेल आणि गुगल मॅप्स या सेवांवर परिणाम झाल्याचे युझर्सचे म्हणणे आहे. जीमेलसंदर्भातील समस्या सोडवणाऱ्या पाश्चिमात्य देशांमधील अनेक वेबसाईट्सवर युझर्सने मागील काही तासांपासून गुगलच्या सेवा वापरताना अडचणी येत असल्याच्या तक्रारी नोंदवल्या आहेत....
Read More
न्यूझीलंडमध्ये एका हिंदू व्यक्तीने सुपरमार्केटकडे आपल्या शुद्धिकरण यात्रेचा खर्च करण्याची मागणी केली आहे. सुपरमार्केटच्या चुकीमुळे आपण गोमांस खाल्लं असल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे. पाकिटावर लावण्यात आलेल्या चुकीच्या लेबलमुळे आपण गोमांस खाल्लं असून धर्म भ्रष्ट झाला असल्याचं या व्यक्तीने म्हटलं आहे. जसविंदर पॉल असं या व्यक्तीचं नाव आहे. मुळचे...
Read More
मुंबईतील चिंचपोकळी परिसरात एका दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे. आरोही राणे असं या चिमुकलीचं नाव आहे. आरोही दुपारी इमारतीतून बेपत्ता झाली होती. यानंतर कुटुंबीयांनी तिचा शोध सुरु केला होता. यावेळी इमारतीच्या चौथ्या मजल्यावर चिमुरडी मृतावस्थेत आढळली होती. काळाचौकी पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. मात्र...
Read More
इथिओपियन एअरलाईनच्या विमानाला झालेल्या अपघातानंतर काल रात्री उशिरा भारत सरकारच्या नागरी हवाई प्रधिकरणानं बोईंग ७३७ मॅक्स ८ जातीच्या विमानांच्या उड्डाणांवर बंदी घातलीय. भारतात खासगी विमान वाहतूक करणाऱ्या ‘जेट एअरवेज’ आणि ‘स्पाईस जेट’ या दोन कंपन्यांकडे या जातीची विमानं आहेत. ‘स्पाईस जेट’ अशी १२ विमान आहेत. तर जेट एअरवेज कडे...
Read More
लोकसभा निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्या असून आता प्रत्येक पक्ष प्रचाराकडे लक्ष देऊ लागला आहे. प्रचारसभा करत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा सर्व पक्षांचा प्रयत्न असेल. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचं घोडं अद्याप जागावाटपावर अडलं आहे. मात्र शिवसेना-भाजपाने येथेही आघाडी घेतली असून प्रचाराचाही कार्यक्रम ठरला आहे. कोल्हापुरात महालक्ष्मी मंदिरात अंबबाईचं दर्शन घेत युतीचा प्रचाराचा...
Read More
Christian Michel, the alleged middleman in AgustaWestland chopper scam case, claimed in a Delhi court on Tuesday that former CBI special director Rakesh Asthana met him in Dubai and threatened to make his life hell inside jail if he did not toe the line of the agency in its...
Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडक उद्योजकांसाठी कार्यरत आहेत, देशासाठी काम करत नाहीत असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. शेतकऱ्यांचं कर्ज असेल, बेरोजगारी असेल एकाही प्रश्नावर हे सरकार यशस्वी ठरलेले नाही. नोटाबंदीचा निर्णय नरेंद्र मोदी यांनी घेतला तोही त्यांच्या चुकीच्या निर्णयांपैकीच एक निर्णय होता. कारण या निर्णयामुळे सामान्य...
Read More
संघ आणि भाजपा या दोन्हींच्या विचारधारेला हरवायचं आहे असा संकल्प काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सोडण्यात आला. भाजपा आणि संघाचं राजकारण आणि त्यांची विचारधारा द्वेष पसरवणारी आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये आपल्याला या विचाराधारेचाच पराभव करायचा आहे. असा ठराव या बैठकीत करण्यात आला. एक दोन नाही तब्बल ५८ वर्षांनी गुजरामध्ये काँग्रेस कार्यकारिणीची...
Read More