मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असणाऱ्या हाफिज सईद याच्या जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशनवर पाकिस्तानकडून बंदी घालण्यात आली नसून, या संघटनांवर फक्त लक्ष ठेवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मुळात खुद्द पाकिस्तानकडूनच या दहशतवादी संघटनांवर बंदी आणणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. पाकिस्तान सरकारच्या राष्ट्रीय दहशतवाद प्रतिरोधक प्राधिकरणाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध...
Read Moreआयसीआयसीआय बँक आणि व्हिडिओकॉन यांच्यातील कर्ज प्रकरणी बँकेच्या माजी अध्यक्षा चंदा कोचर यांची ईडीने सलग चौथ्या दिवशी कसून चौकशी केली. त्यामुळे चौथ्या दिवशी (सोमवारी) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांनी ईडीचे कार्यालय सोडले. कोचर यांच्यावर व्हिडिओकॉन उद्योग समूहाला ३२५० कोटींचे कर्ज वाटप करताना अनियमितता असल्याचा तसेच कर्ज मंजूर करताना...
Read Moreबालकोट येथे भारतीय हवाई दलाने एअरस्ट्राइक केल्यानंतर लगेचच पाकिस्तानी लष्कराने या भागातील जैश-ए-मोहम्मदच्या मदरशामधून विद्यार्थ्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवले. या विद्यार्थ्यांना काही दिवस सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले होते. नंतर त्यांना घरी पाठवून देण्यात आले अशी माहिती समोर आली आहे. हल्ल्याच्यावेळी तिथे असलेल्या एका विद्यार्थ्याच्या नातेवाईकाच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त...
Read Moreचिपी विमानतळासाठी अखेर मुहूर्त सापडलाय. चिपी विमानतळाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. विमानसेवा सुरू झाल्यास यावर्षी आंबा खायला चाकरमानी थेट विमानानं गावी जाऊ शकतील. यावेळी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, उद्योग मंत्री सुभाष देसाई, खासदार विनायक राऊत उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे नारायण राणे हेसुद्धा या...
Read Moreगेल्या दोन महिन्यात राज्यात स्वाइन फ्लूची ५१८ जणांना लागण झाली असून २७ जणांचा मृत्यू झाला आहे. थंडी लांबल्याने जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांमध्ये स्वाईन फ्लूचा जोर वाढल्याचे मत तज्ज्ञांनी नोंदविले आहे. तर गेल्या वर्षभरात स्वाइन फ्लूने राज्यात ४६२ जणांचा बळी घेतला आहे. सर्वाधिक मृत्यू नाशिक, पुणे, कोल्हापूर येथे झाले आहेत....
Read Moreदो दिवसीय गुजरात दौरे पर पहुंचे पीएम नरेंद्र मोदी ने पाकिस्तान की सीमा के भीतर घुसकर किए गए एयर स्ट्राइक पर सवाल उठाने वालों को आड़े हाथों लेते हुए कहा कि मैं आपसे पूछना चाहता हूं कि जो सेना कहती है तो क्या उस पर आपका भरोसा नहीं है?...
Read More- 261 Views
- March 04, 2019
- By admin
- in टेक्नोलॉजी, समाचार
- Comments Off on दीजिए इन 5 सवालों के जवाब और पाएं 50,000 रुपये, ये है पूरा तरीका
ई कॉमर्स मेजर एमेजन एक बार फिर अपने डेली एप क्विज के साथ वापस आ चुका है. इन सवालों के सही जवाब देने वाले यूजर्स को 50,000 रुपये मिलेंगे जिसे एमेजन पे के रुप में इस्तेमाल किया जा सकता है. यूजर्स इस पैसे को शॉपिंग, बिल पेमेंट, खाना और...
Read Moreभारत की वायुसेना के विंग कमाडंर अभिनंदन वर्धमान को सही सलामत भारत को लौटाने के लिए पाकिस्तान के प्रधानमंत्री इमरान खान को नोबेल का शांति पुरस्कार देने की मांग पाकिस्तान में उठ रही है. इमरान खान ने पहली बार इस मांग पर बयान दिया है. सोमवार को उन्होंने ट्वीट...
Read Moreमुंबईत प्रवास करताना विविध वाहतूक सेवांसाठी वेगवेगळं तिकीट काढण्याची गरज येत्या काळात उरणार नाही, कारण पुढील वर्षीपर्यंत सर्व वाहतूक सेवांना एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणत सिंगल तिकीट योजनेची सुखद भेट मुंबईकरांना देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ‘उपनगरी रेल्वे, बेस्ट बस, मेट्रो रेल्वे आणि मोनो रेल्वे यांच्यासह...
Read Moreपंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. ते विविध विकासकामांचा शुभारंभ करणार असून काही जाहीर सभांनाही संबोधित करणार असल्याचं समजतंय. आज दुपारी 12 च्या सुमारास मोदी जामनगर येथे पोहोचतील. आपल्या दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यात पंतप्रधान मोदी अहमदाबाद मेट्रो सेवेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करतील. जवळपास 1 हजार कोटी...
Read More