Menu
3232568-354679-kupwara-ians

जम्मू – काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेशेवर पुन्हा गोळीबार सुरू झालाय. अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानने पहाटे तीन वाजल्यापासून जोरदार गोळीबार केला. उखळी तोफा आणि छोट्या शस्त्रांचा सातत्याने मारा सुरू होता. पाकिस्तानच्या या आगळिकीला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं. सीमेवर दोन्ही बाजूंनी पहाटे साडे सहापर्यंत गोळीबार सुरू होता. गेल्या दोन दिवसांपासून गोळीबार थंडावला...

Read More
masooadwadwsdawsdawd-azhar-759-1

भारताचा सर्वात मोठा शत्रू मसूद अझहरच्या मृत्यूवरुन कालपासून प्रसारमाध्यमांमध्ये वेगवेगळया बातम्या येत आहेत. एएनआयने पाकिस्तानी माध्यमांच्या हवाल्याने मसूद अझहर जिवंत असल्याचे म्हटले आहे. भारताने बालकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये मसूद अझहरचा खात्मा झाला असे काही प्रसारमाध्यमांनी म्हटले होते तर लिव्हर कॅन्सरमुळे त्याचा मृत्यू झाला असे काही प्रसारमाध्यमांचे म्हणणे होते. पाकिस्तानी...

Read More
Untiawdawdadwtled-4-11

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते सुविधांचे उद्घाटन उपनगरीय रेल्वेसाठी १८० सरकते जिने, चिखलोली नवीन स्थानकही मंजूर धारावी झोपडपट्टी पुनर्विकासासाठी रेल्वेची ४५ एकर जमीन उपनगरीय रेल्वे सेवेचा विस्तार मुरबाड आणि अलिबागपर्यंत करण्याची योजना मध्य रेल्वेने आखली आहे. पेण ते अलिबाग कॉरीडोरचे काम गतीमान करण्यात येत असून कल्याण...

Read More
ST-buawdawsadws-1

डिझेलच्या वाढत्या खर्चामुळे तोट्यात चाललेल्या एसटी महामंडळाने आर्थिक नुकसानीवर मात करण्यासाठी महामंडळाच्या 18 हजार बसेस ‘एलएनजी’वर करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महामंडळाला वर्षाकाठी 1 हजार कोटींचा फायदा होईल असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितलं. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने पंढरपूर येथे उभारण्यात येणाऱ्यायात्री निवास आणि नवीन स्थानकाचा भूमिपूजन...

Read More
32xc50-ak203

‘एके ४७’ चं अत्याधुनिक रुप असलेली ‘एके २०३’ ही रायफल भारतीय सैन्यातल्या जवानांना मिळणार आहे. या संदर्भात भारत आणि रशिया दरम्यान करार झालाय. अशा साडे सात लाख ‘एके २०३’ रायफलींची ऑर्डर रशियन कंपनीला देण्यात आलीय. या रायफल्स भारताच्या ताब्यात आल्या की तीनही दलांना त्या देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर निमलष्करी...

Read More
pardawawdal

सध्या प्रभादेवी नाव असलेल्या पूर्वीच्या एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर वेगाने विकसित करण्यात आलेले परळ टर्मिनस आजपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित या टर्मिनसचं उद्घाटन करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील दादर स्थानकावरील गर्दी विभागण्यासाठी परळ स्थानकाचे रूपांतर...

Read More
Untitled-2-23323

इन्फोसिस फाउंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या ‘आरोहण सोशल इनोव्हेशन अ‍ॅवॉर्ड २०१८-१९’ वर यंदा पुण्याच्या अजिंक्य धारिया आणि स्वप्नील चतुर्वेदी या तरूणांनी आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे. स्वप्नील चतुर्वेदी याला ‘स्मार्टलू’ बांधणी प्रकल्पासाठी गौरविण्यात आले, तर अजिंक्य धारिया याला ‘पॅडकेअर’ हे सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावणारे सयंत्र विकसित केल्याबद्दल इन्फोसिस फाउंडेशनकडून गौरवण्यात आले...

Read More
Untitled-1-221121233216

शहराचा, देशाचा विकास करताना संशोधनाची भूमिका महत्त्वाची आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून संशोधनाच्या मोठय़ा अपेक्षा होत्या. परंतु दुर्दैवाने येथे संशोधनावर भर दिला गेला नाही. या विद्यापीठाच्या तुलनेत माझ्या प्रयोगशाळेत होणारे संशोधन अधिक दर्जेदार आहे, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विद्यापीठाचे कान टोचले. विद्यापीठ शिक्षण मंच आणि...

Read More
Panvadawsdasdel-City-Municipal-Corpo

महापालिकेच्या अर्थसंकल्पात मोठी तरतूद पनवेल महानगरपालिकेचा अर्थसंकल्प शनिवारी आयुक्त गणेश देशमुख यांनी स्थायी समिती सभेसमोर सादर केला. या २०१९-२०२०च्या मूळ अर्थसंकल्पात सुरुवातीच्या शिल्लक रकमेसह रुपये १०३५.९५ कोटी उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले असून रुपये १०३५.०२ कोटी खर्च अपेक्षित आहे. पनवेल महानगरपालिकेचा अर्थसंकल्प स्थायी समिती सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते यांच्या...

Read More
Untitleadwadwdawsd-7-2

व्यावसायिक आणि कलात्मक दोन्ही प्रकारच्या चित्रपटांची सांगड घालत स्वत:ला कलाकार म्हणून सिद्ध करणे हे मोठे आव्हान आजच्या कलाकारांसमोर आहे. ते आव्हान यशस्वीपणे पेलण्याचा प्रयत्न करणाऱ्या अभिनेत्री अमृता खानविलकरशी ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’च्या नव्या पर्वात संवाद साधण्याची संधी रसिकांनी मिळणार आहे. मराठी चित्रपटांमध्ये ग्लॅमरस, संवेदनशील आणि सक्षम अभिनेत्री म्हणून स्वत:ला प्रस्थापित...

Read More
Translate »