भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेली समझोता एक्सप्रेसची सेवा उद्यापासून सुरु होणार आहे. दोन्ही देशांनी रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी दिल्लीमधून पाकिस्तानसाठी समझोता एक्सप्रेस निघणार आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. पाकिस्तानने त्यांच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची सुटका केल्यानंतर दुसऱ्या दिवशी...
Read Moreआपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी अडचणीत येणारे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा वाद निर्माण करणारं वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाडण्यासाठी देशभरातले चोट्टे एक झालेत असं वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केलं आहे. रावसाहेब दानवेंनी विरोधकांचा उल्लेख चोट्टे म्हणजेच चोर असा केला आहे. त्यांची व्हिडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावर...
Read Moreवाढीव पाणी करारासाठी शहराची लोकसंख्या ५२ लाख असल्याचे महापालिकेला सिद्ध करावे लागणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने महापालिकेला सहा महिन्यांची मुदत दिली आहे. त्यानुसार लोकसंख्या प्रमाणित करण्यासाठीची प्रक्रिया महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सुरू झाली असून लोकसंख्या प्रमाणीकरणाचा अहवाल जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक मंडळाला सादर केल्यानंतर शहराला वार्षिक...
Read Moreप्रयागराजला महाराष्ट्राची चित्रपताका फडकली गंगा-यमुना आणि सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावरील कुंभमेळा ही भारतीय संस्कृतीतील पवित्र आणि महत्त्वाची गोष्ट मानली जाते. कुंभमेळय़ाचे सांस्कृतिक वातावरण, आख्यायिका, साधू-संत आणि महंतांचे आखाडे या साऱ्या गोष्टी दहा चित्रकारांच्या कुंचल्याद्वारे कॅनव्हासवर अवतरल्या आणि प्रयागराज येथे प्रथमच महाराष्ट्राची चित्रपताका फडकली. दर बारा वर्षांनी पवित्र कुंभ भरतो....
Read Moreभारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारीला पाकिस्तानात घुसून पुलवामा हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्या जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या ऑपरेशनमध्ये मदरसा तालीम-उल-कुराणच्या चार इमारतींचं नुकसान झालं आहे. सध्या टेक्निकल आणि ग्राऊंड इंटेलिजन्सची मर्यादा असल्या कारणाने नेमके किती दहशतवादी मारले गेले आहेत याची नेमकी माहिती देणं...
Read Moreमुंबई, अहमदाबाद, रतलाम, राजकोटमध्ये पश्चिम रेल्वेला हायअलर्ट देण्यात आला असून दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनंतर, पश्चिम रेल्वेवरील सर्व स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात हा इशारा देण्यात आला आहे. आरपीएफ महानिरीक्षक कार्यालयाने पश्चिम स्थानकांवरील सर्व सुरक्षा यंत्रणांना लांब पल्ल्यांच्या गाड्यावर...
Read Moreवीर विंग कमांडर अभिनंदन भारतात दाखल झाले आहेत. संपूर्ण देशाच्या नजरा सकाळपासून वाघा बॉर्डरवर आहेत. वायुदलाच्या प्रतिनिधीमंडळाने विंग कमांडर अभिनंदनला पाकिस्तानच्या ताब्यातून भारतात आणलं. अभिनंदनचं भारतात जोरदार स्वागत करण्यात आलं. सकाळपासून लोकं अभिनंदन यांच्या स्वागतासाठी बॉर्डरवर पोहोचत होते. आज बिटींग द रिट्रीट रद्द करण्यात आली असली तर लोकांची गर्दी...
Read More- 274 Views
- March 01, 2019
- By admin
- in Uncategorized
- Comments Off on अभिनंदन ! वाघा बॉर्डरवर पोहोचला भारताचा वाघ
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान काही वेळात मायदेशी परतणार आहेत. वाघा बॉर्डरमागे अभिनंदन भारतात पोहोचणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत. सकाळपासूनच वाघा बॉर्डरवर लोकांनी अभिनंदन यांच्या स्वागतासाठी गर्दी केली आहे. अभिनंदन यांचं आगमन होणार असल्या कारणाने नेहमी होणारा बीटिंग द रिट्रीट हा...
Read Moreव्हिडिओकॉन कर्ज प्रकरणात दोषी आढळलेल्या चंदा कोचर यांच्यासमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) चंदा कोचर यांच्या घरावर छापा टाकण्यात आला असून झडती सुरु आहे. यासोबत वेणुगोपाल धूत यांच्या घरावरही ईडीकडून छापा टाकण्यात आला आहे. मुंबई आणि औरंगाबादमध्ये ही कारवाई सुरु आहे. याआधी सीबीआयकडून लूकआऊट नोटीस जारी करत...
Read Moreओसामा बिन लादेनचा मुलगा अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरला आहे. ओसामा बिन लादेनचा मुलगा हामजानं आता ओसामाची जागा घेतली आहे. हामजा आता ओसामा बिन लादेनच्या हत्येचा बदला घेण्यासाठी कट रचतो आहे. त्याने अमेरिकेविरोधात काही दहशतवादी कारवाई करण्याआधीच तो अमेरिकेला हवा आहे. त्यामुळे त्याच्यावर १ दशलक्ष डॉलरचं बक्षीस अमेरिकेनं जाहीर केलं आहे....
Read More