आपल्या आईसोबत काही दिवसांपूर्वी आजोळी आजीकडे आलेल्या एका पाच वर्षीय चिमुकलीवर एका बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पुणे जिल्ह्यातील साकोरे येथे रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, श्रुतिका महेंद्र थिटे (वय ५)...
Read Moreपाकिस्तानातील सिंध प्रांतात दोन अल्पवयीन हिंदू मुलींचे अपहरण व धर्मांतर करून त्यांचा निकाह लावण्यात आल्या प्रकरणी पाकिस्तानचे माहितीमंत्री फवाद चौधरी व भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली आहे. स्वराज यांनी या घटनेबाबत भारताचे पाकिस्तानातील दूत अजय बिसारिया यांच्याकडे माहितीवजा अहवाल मागितल्यानंतर पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी...
Read Moreजम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट सुरक्षा रक्षकांनी उधळून लावला आहे. तीन दहशतवाद्यांना मोठ्या शस्त्रसाठ्यांसह अटक करण्यात आली आहे. जम्मू-श्रीनगर महामार्गावर सुरक्षारक्षकांनी रविवारी रात्री ही कारवाई केली. हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे सदस्य असल्याचे सांगण्यात येत आहे. लष्करी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जम्मू-श्रीनगर महामार्गावरुन एका कारमधून तीन जण प्रवास करीत होते. खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार,...
Read Moreमहाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. पहिल्या टप्प्यात नागपूर, वर्धा, भंडारा, रामटेक, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये ११ एप्रिलला मतदान होतंय. अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी सर्व उमेदवार अर्ज भरणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज थोड्याच वेळात अर्ज भरण्यासाठी निघणार आहेत. नितीन गडकरी यांच्यासह स्वतः...
Read Moreदेशाचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी वारंवार शरद पवार यांच्या भेटीला का जातात ? मागील पाच वर्षांत किमान पाचवेळा त्यांनी व्यक्तीगत पातळीवर पवार यांची भेट घेतली आहे. आमच्याकडे चहा घ्यायला आले तर आम्हीही त्यांचे स्वागतच करू. मात्र नेमके पवार आणि त्यांच्या भेटीमध्ये काय गौडबंगाल आहे ? याचे उत्तर नरेंद्र मोदी...
Read Moreप्रसिद्ध नर्तिका सपना चौधरीने काँग्रेस प्रवेश केला की नाही यावरुन आज (रविवार) दिवसभर राजकीय वातावरण तापलेले दिसले. एकीकडे पत्रकार परिषद घेऊन सपना चौधरी यांनी आपण काँग्रेसमध्ये सहभागी झाले नसल्याचे जाहीर केले. तर दुसरीकडे काँग्रेसने सपना चौधरीच्या काँग्रेस सदस्यत्वाचा अर्ज, सदस्यत्व शुल्काची पावती आणि सदस्यत्वाचा अर्ज भरतानाचा फोटोच प्रसिद्ध केला...
Read Moreदुबई ने क्राइस्टचर्च हमले पर न्यूजीलैंड की प्रधानमंत्री जैसिंडा अर्डर्न की प्रतिक्रिया के लिए उनका शुक्रिया अदा किया है. इस सिलसिले में दुबई ने दुनिया की सबसे ऊंची गगनचुंबी इमारत बुर्ज खलीफा पर उनकी तस्वीर दिखाई. दुबई के शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम ने हमले के बाद...
Read Moreमावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केला आहे. ते पिंपरी-चिंचवड शहरात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत (शनिवारी) बोलत होते. ‘तो’ एक मोदी गुजरात भारतभर मांडू शकतो तर पिंपरी-चिंचवड महाराष्ट्रभर का नाही मांडू शकत, असं पार्थ...
Read Moreआणखी एक मोठा नेता भाजपाच्या गळाला लागला आहे. काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत. सोमवारी संध्याकाळी मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. राष्ट्रवादीनंतर भाजपाने काँग्रेसलाही खिंडार पाडले आहे. सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण...
Read Moreजिकडे – तिकडे मुलींच्या तोकड्या कपड्यावरून वाद निर्माण होताना आपण सर्वत्र पाहतो. पण आता चक्क मुंबईमध्ये सुद्धा मुलींच्या तोकडे कपडे घालण्यावर प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबईतील जे जे वैद्यकीय महाविद्यालयाकडून मुलींसाठी अजब फतवा काढण्यात आला आहे. मुलींनी तोकडे कपडे घालू नयेत, कॅम्पसमध्ये मुला मुलींनी एकत्र फिरु नये असा नवा...
Read More