Mohammed Sajid, who moved with his family to Gurugram from Uttar Pradesh’s Baghpat fifteen years ago, is now thinking of moving out of the city, according to a report in The Indian Express. On Thursday, a mob of around 40 men had barged into his home and attacked him...
Read More
विराट कोहली आणि गौतम गंभीर या दोन आजी-माजी खेळाडूंमधील शाब्दिक द्वंद्व काही केल्या थांबण्याचं चिन्ह दिसत नाहीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या विराट कोहलीच्या नावावर एकही आयपीएलचं विजेतेपद नाहीये. या मुद्द्यावरुन गौतम गंभीरने काही दिवसांपूर्वी, विराट कोहलीने आपलं कर्णधारपद कायम राहिल्याबद्दल आभार मानायला हवेत असं वक्तव्य केलं होतं. याला प्रत्युत्तर देताना...
Read More
संजय काकडे यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे आणि अनिल शिरोळे हे नाराज नाहीत असे गिरीश बापट यांनी म्हटलं आहे. पुणे महापालिकेपासून राजकीय प्रवासाला सुरुवात झाली आहे. आता राष्ट्रीय राजकारणात जातो आहे. पुणे लोकसभेच्या जागेसाठी अनेकजण इच्छुक होते. मात्र पक्षाने मला संधी दिली असं गिरीश बापट यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री...
Read More
वाइस एडमिरल करमबीर सिंह भारतीय नौसेना के अगले प्रमुख होंगे. वर्तमान में वाइस एडमिरल करमबीर सिंह विशाखापट्टनम में पूर्वी नौसैन्य कमान के फ्लैग ऑफिसर कमांडिंग इन चीफ के तौर पर कार्यरत हैं. रक्षा मंत्रालय के एक अधिकारी ने शनिवार को भारतीय नौसेना के इस शीर्ष अधिकारी की नियुक्ति की...
Read More
शरद पवारांचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदार संघात भाजपाने सुप्रिया सुळेंविरोधात कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. कांचन कुल या दौंडचे रासपाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी आहेत. याच मतदार संघातून रासपाचे महादेव जानकर यांनी उमेदवारी मागितली होती. भाजपाने महादेव जानकर यांचा पत्ता कापतानाच रासपा आमदाराच्या...
Read More
ज्या महापुरुषाने आम्हाला आमची ओळख करून दिली आणि आम्ही का जगायचं याचा मंत्र दिला त्या छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मानाचा मुजरा, असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवजयंतीनिमित्त शिवरायांना अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शनिवारी तिथीनुसार मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी करण्यात येत आहे. शनिवारी सकाळी...
Read More
राज्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे, त्यामुळे दुष्काळ निवारण्याच्या कामात कोणत्याही प्रकारचा, कोणत्याही अधिकारात मंत्री, लोकप्रतिनिधी वा अन्य राजकीय व्यक्तींना हस्तक्षेप करण्यास मनाई करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्याच्या महसूल व वन विभागाने (मदत व पुनर्वसन) तसा आदेश जारी केला आहे. राज्यात २०१८ मध्ये पावसाने ओढ...
Read More
The Centre has banned separatist Yasin Malik’s Jammu Kashmir Liberation Front (JKLF) under the Unlawful Activities (Prevention) Act. The outfit has been banned for alleged promotion of secessionist activities in Jammu and Kashmir, officials said. They said the organisation has been banned under various provisions of the Unlawful Activities...
Read More
शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी मला लोकसभेला माढा येथून उभं रहा असा आग्रह सगळ्यांनी केला होता. यासंदर्भात टेंभुर्णीला एक बैठक झाली त्या बैठकीत मला तुम्ही निवडणुकीला उभे रहा अशी विनंती करण्यात आली. संजय शिंदे हे घरातलेच आहेत, त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असं...
Read More
परभणीच्या भाजप नेत्या मेघना बोर्डीकर यांनी अखेर लोकसभा निवडणुकीतून माघार घेतलीय. परभणीची जागा शिवसेनेला गेली आहे. या जागेवर बोर्डीकर या निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या. शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय जाधव यांच्याविरोधात भाजपातून बंडखोरी होऊ नये म्हणून शिवसेनेत अस्वस्थता पसरली होती. त्यामुळे मराठवाड्याचे समन्वयक असलेल्या अर्जुन खोतकर यांनी पुढाकार घेत त्यांची...
Read More