Menu
Yadwwddwadwwati

बर्फाळ प्रदेशातील हिममान म्हणजे यती बद्दलच्या चर्चा अनेकदा कानावर पडतात ऐकतो. इंटरनेटवरही यती सर्च केल्यावर अनेक व्हिडीओ आणि कथा समोर येतात. कायमच एक गूढ म्हणून राहिलेल्या यतीविषयी अनेक कथाही रंगवून सांगितल्या जातात. मात्र, आता हिमालयातील बर्फाळ प्रदेशात हिममानवाच्या पावलाचे ठसे आढळले आहेत. भारतीय सैन्यानेच ट्विटरद्वारे हे फोटो प्रसिद्ध केले...

Read More
Chalidwaadwawdawdsgaon

वेताळवाडी किल्ल्यावरील तोफेला स्कॉटलंड पद्धतीने बनविलेला भारतातील पहिल्या तोफगाड्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या दुर्ग संवर्धन करणाऱ्या संघटनेमार्फत रविवारी 28 एप्रिल रोजी लोकार्पण झालं. सोयगाव तालुक्यातील वेताळवाडी या किल्ल्यावरील अडगळीत पडलेल्या तोफेला स्कॉटलंड येथील युरोपियन पद्धतीचा बनवलेला तोफगाडा बसवण्यात आला. त्यामुळे या गाड्यावर अत्यंत वैभवात विराजमान...

Read More
panveadwwadawdl-cctv

नवी मुंबईतील कामोठे येथे भाजपा नगरसेवकाने मनसे कार्यकर्त्यावर हल्ला केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. सोसायटीतील अंतर्गत वादातून ही घटना घडली आहे. पनवेल महानगर पालिकेतील भाजपा नगरसेवक विजय चिपळेकर यांनी २९ एप्रिल रोजी रात्री १२ च्या सुमारास मनसेचे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. आठ ते दहा कार्यकर्त्यांसोबत स्वतः...

Read More
sumitawdawdadwra

भाजपाच्या भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी केलेल्या विधानाने निर्माण झालेला वाद शमत नाही तोवर भाजपा नेत्या सुमित्रा महाजन यांनी देखील हेमंत करकरेंविषयी भाष्य केले आहे. हेमंत करकरे शहीद झाले. पण महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख या पदावर काम करताना त्यांची भूमिका चुकीचीच होती, असे त्यांनी...

Read More
Untiadwawdawdadwtled-8-31

सीमा ओलांडून चुकून पाकिस्तानात गेलेले आणि नंतर मायदेशी परतलेले जवान चंदू चव्हाण यांच्या विरुद्ध धुळे लोकसभा मतदारसंघात भाजप समर्थनार्थ समाजमाध्यमातून संदेश दिल्याबद्दल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चंदू चव्हाण यांना मायदेशी आणण्यासाठी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी चंदू हे धुळे तालुक्यातील असल्याने अधिक प्रयत्न केले होते....

Read More
rafawdawdawdawdawdadwadwle01

सर्वोच्च न्यायालयाने राफेल व्यवहाराबाबत १४ डिसेंबर २०१८ रोजी दिलेल्या निर्णयाच्या फेरविचाराची मागणी करणाऱ्या याचिकांची सुनावणी मंगळवारी होत आहे. दरम्यान, ही सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केंद्र सरकारने केली होती. या मागणीचे पत्र संबंधित पक्षकारांनाही देण्याची परवानगी न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारला दिली. परंतु सुनावणी पुढे ढकलण्याबाबत न्यायालयाने कोणताही निर्णय दिला नाही....

Read More
sanjay-nabhjvjrvekar-and-arshad-varsi

झी मराठी वाहिनीवरील संजय मोने यांच्या ‘कानाला खडा’ या चॅट शोची सर्वत्र चर्चा आहे. या कार्यक्रमात संजय मोने कलाकारांशी गप्पा मारतात आणि त्यांच्या आयुष्यातील काही आठवणींना उजाळा देतात. तसेच कलाकारांच्या आयुष्यातील कानाला खडा लावणारे काही किस्से देखील या गप्पांमध्ये रंगतात. या कार्यक्रमातील शुक्रवारच्या भागात अभिनेता संजय नार्वेकरने हजेरी लावली...

Read More
sunadwwadwadwadny-deol-

बॉलिवूड अभिनेता सनी देओल यांनी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपात प्रवेश केला. पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सोमवारी त्यांनी नामांकन अर्ज भरला. याचवेळी पहिल्यांदा त्यांनी राजकीय भाषण दिलं. या भाषणात त्यांचा फिल्मी अंदाज पाहायला मिळाला. ‘ये ढाई किलो का हाथ जिस पर पडता है वो उठता नहीं...

Read More
Latadwadwadwawdawdur1

तीन वर्षांपूर्वी मिरजेहून रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागल्यानंतर लातूरमधील जलसंकटाची तीव्रता अधोरेखित झाली. त्यानंतर सलग दोन वर्षे चांगला पाऊस झाला. यंदा मात्र पावसाने दगा दिल्याने लातूर जिल्हा भीषण पाणीटंचाईला सामोरा जात आहे. यातच सोमवारी औसा तालुक्यातील आलमला गावात घडलेल्या दुर्घटनेमुळे भीषण पाणीटंचाईचे वास्तव समोर आले आहे. आलमला गावात अरुंद आडात...

Read More
Untiadwawdawdwadtled-2-2-1

ईस्टर सणावेळी चर्च व आलिशान हॉटेलांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून श्रीलंकेत बुरख्यावर बंदी घालण्यात आली आहे. २१ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३५९ जणांनी प्राण गमावले तर ५०० च्या वर नागरिक जखमी झाले होते. याची खबरदारी म्हणून आज सोमवारपासून श्रीलंका सरकारने संपूर्ण चेहरा कपड्याने झाकण्यावर बंदी घातली आहे....

Read More
Translate »