कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे कर्नाटकातील सत्ताधारी जेडीएस आणि काँग्रेसमधील मतभेदांची दरी उघड झाली आहे. मांडया लोकसभा मतदारसंघातून कुमारस्वामींचा मुलगा निखिल निवडणुकीच्या रिंगणात आहे. आपल्याला मुलाला मांडयामधून पराभूत करण्यासाठी काँग्रेस आणि अन्य पक्षांनी मिळून चक्रव्यूह रचला आहे असा आरोप कुमारस्वामी यांनी केला आहे. निखिल जेडीएसच्या...
Read Moreकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा करतात. पुण्यातील कार्यक्रमात बोलताना त्यांनी याबद्दल सांगितलं. राहुल गांधी यांनी सांगितलं की, जोपर्यंत राखी तुटत नाही तोपर्यंत मी राखी काढत नाही. यावेळी त्यांनी आपल्या हातातील राखीदेखील दाखवली. ही राखी पुढील रक्षाबंधनापर्यंत आपल्या हातात असेल असं त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी राहुल गांधी...
Read Moreउत्तराखंड के देहरादून में रैली को संबोधित करते हुए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कांग्रेस पर निशाना साधा. अगस्ता वेस्टलैंड डील पर बोलते हुए पीएम मोदी ने कहा कि आपको याद होगा कि आपका ये चौकीदार हैलिकॉप्टर घोटाले के कुछ दलालों को दुबई से उठाकर ले आया था. इटली के...
Read Moreकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या शुक्रवारी पुण्यात पार पडलेल्या कार्यक्रमानंतर महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात एका वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता सुबोध भावे आणि आरजे मलिष्का यांनी केले. मात्र, सुबोध भावे हे शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष असल्याने त्यांची काँग्रेसच्या मंचावरील उपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. हा कार्यक्रम...
Read Moreछत्रपती संभाजी महाराज यांची आज पुण्यतिथी असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्या तुळापूर येथील समाधीपुढे शंभूप्रेमी नतमस्तक होत आहेत. यावेळी राष्ट्रवादी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि शंभू महाराज यांची भूमिका साकारणारे अभिनेते अमोल कोल्हे यांनी आदरांजली वाहिली. छत्रपती शंभूराजे यांचा इतिहास हा संपूर्ण देशातच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवायचा असल्याचे ते...
Read Moreअमेरिका की एक पत्रिका ने दावा किया है कि पाकिस्तान के सभी F-16 लड़ाकू विमान सुरक्षित मौजूद हैं. ये विमान पाकिस्तान ने अमेरिका से खरीदे थे. अमेरिका की पत्रिका फॉरेन पॉलिसी ने अमेरिकी सुरक्षा अधिकारियों के हवाले से दावा किया है कि 27 फरवरी को भारत की ओर से...
Read Moreमुंबईमधील जुहू येथील फेरीवाल्यांविरोधात कारवाई करायला गेलेल्या पोलिसांच्या पथकावरच फेरीवाल्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. वाहतूकीला अडथळा निर्माण करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचे पथक गेले असता फेरीवाल्यांनी पोलीस अधिकाऱ्यांवरच हात उचलला. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरिक्षक परमेश्वर गनमे यांनी पोलिसांवर हात उचलणाऱ्या फेरीवाल्यांना चांगलाच पोलिसी खाक्या दाखवला. मिळालेल्या माहितीनुसार...
Read Moreपरदेशात नोकरी करण्याचे अनेक तरुणांना आकर्षण असते. मात्र अनेकदा त्यात फसवणूक झाल्याचे प्रकार उघडकीस येतात. सानपाडा येथील एका एजन्सीमार्फत तेलंगणा येथील युवक एक लाख १५ हजार भरून दुबईत नोकरीसाठी गेला. मात्र तिथे सांगितल्याप्रमाणे सुविधा मिळत नाहीत. वेतनही मिळत नाही. एका घरात चौदा जणांना राहावे लागते. झोपण्यासाठी बंकरप्रमाणे जागा आहेत....
Read Moreभारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये केलेल्या हल्ल्याचा पुरावा हा खुद्द पाकिस्ताननेच दिला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. विरोधकांकडून वारंवार या हल्ल्याचे पुरावे मागितले जात आहेत, या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखततीत ते बोलत होते. मोदी म्हणाले, बालाकोट हल्ला झाला की नाही याबाबत...
Read Moreछत्तीसगडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक घडून आलीय. धमतरी भागात शुक्रवारी सकाळी नक्षलवाद्यांच्या चकमकीत सीआरपीएफचे दोन जवान जखमी झालेत. या चकमकीत नक्षलवाद्यांचंही मोठं नुकसान झाल्याचं सांगण्यात येतंय. यापूर्वी गुरुवारी कांकेर भारात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत बीएसएफचे चार जवान शहीद झाले होते तर दोन जवान...
Read More