गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईकरांनी वाहन खरेदीकडे पाठ फिरवली आहे. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजे ५ एप्रिल रोजी मुंबईतील आरटीओंमध्ये १,१४३ चारचाकी आणि दुचाकी तसेच अन्य वाहनांची नोंदणी झाली आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या कमी असल्याचे समोर आले आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने आणि वाहन खरेदीवर अधिक भर दिला जातो. पाडव्याच्या...
Read Moreराहुल गांधींनी लालकृष्ण आडवाणींची काळजी करू नये स्वतःच्या पक्षातल्या नालायक माणसांकडे बघावे त्यांच्याविरोधात काय कारवाई करणार ते सांगावे असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने दिलेला जाहीरनामाही देशासाठी घातक असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. प्रियंका गांधी आणि राहुल गांधी हे देशातल्या जनतेला खोटी आश्वासनं देत...
Read Moreभारतीय बँकांचे नऊ हजार कोटींचे कर्ज बुडवून भारताबाहेर पळालेल्या विजय मल्ल्याची याचिका युके येथील कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याच्या मुसक्या आवळून त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मल्ल्याला भारतात आणण्यासाठी तपास यंत्रणांचे कसोशीचे प्रयत्न सुरु आहेत. UK कोर्टाने...
Read Moreगूगल के नए स्मार्टफोन को लेकर अभी तक कई लीक्स सामने आ गए हैं जहां ये कहा जा रहा है कि कंपनी नए पिक्सल डिवाइस पर काम कर रही है. डिवाइस का नाम पिक्सल 3 है. लेकिन अब कंपनी ने इस बात की पुष्टि कर दी है कि डिवाइस...
Read Moreवाइस एडमिरल बिमल वर्मा ने वाइस एडमिरल करमबीर सिंह को अगला नौसेना प्रमुख बनाने को आर्म्ड फोर्स ट्रिब्यूनल में चुनौती दी है. वाइस एडमिरल बिमल वर्मा ने कहा है कि वे करमबीर सिंह से वरिष्ठ हैं. लेकिन उनको प्राथमिकता न देकर वाइस एडमिरल करमबीर सिंह को नौसेना प्रमुख बनाया...
Read Moreलोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपाने जाहीरनाम्यातून पुन्हा एकदा राम मंदिर उभारण्याचं आश्वासन दिलं आहे. राम मंदिर उभारण्यासाठी सर्व शक्यता तपासल्या जाणार असल्याचं भाजपाकडून सांगण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जाहीरनामा तयार कऱण्यात आला. जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर राजनाथ सिंह यांनी बोलताना...
Read More- 206 Views
- April 08, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on पिंपरी-चिंचवडमध्ये ७ ते ८ भंगार गोदामांना भीषण आग
पिंपरी-चिंचवड परिसरातील चिखली येथे भंगार गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नसून ७ ते ८ भंगाराची गोदामं जळून खाक झाली आहेत. विशेष म्हणजे हे सर्व विनापरवाना चालत होतं अशी माहिती अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी किरण गावडे यांनी दिली आहे. महापौर राहुल जाधव यांनी घटनेसंबंधी...
Read Moreलोकसभा निवडणुकीसाठीचा भाजापाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहित पार्टी अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. ‘संकल्प पत्र’ असे या जाहीरनाम्यास नाव देण्यात आले आहे. काँग्रेसने गरीबांना 72 हजार देण्याची घोषणा त्यांच्या जाहीरनाम्यात केली. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या संकल्प पत्रात देखील यापेक्षा...
Read Moreजम्मू काश्मीरला वेगळा दर्जा देणाऱ्या कलम ३५ अ रद्द करण्यासाठी कटिबद्ध आहोत असे भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह सोमवारी भाजपाच्या जाहीरनामा प्रकाशनाच्यावेळी म्हणाले. समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सरकार कटिबद्ध आहे असे त्यांनी सांगितले. दहशतवाद कुठल्याही परिस्थितीत सरकार सहन करणार नाही असे त्यांनी निक्षून सांगितले. काय आहे कलम...
Read Moreदिघ्यामधील राष्ट्रवादी काँग्रसचा माजी नगरसेवक राम यादव याला बलात्कार प्रकरणी शनिवारी रात्री अटक करण्यात आली. या प्रकरणी यादव याला १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी फार्मविण्यात आली आहे. दिघ्याचा दबंग नेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राम यादवविरोधात शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. रबाळे पोलीस स्थानकामध्ये या महिलेने...
Read More