Menu
tv02awdadwaws-1

वाढत्या तापमानाचे चटके भाज्यांच्या उत्पादनाला आणि पर्यायाने ग्राहकांना बसू लागले आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसराला होणारा भाज्यांचा पुरवठा घटल्याने सर्वच भाज्यांचे किरकोळ बाजारातील दर किलोमागे २० ते ३० रुपयांनी वाढले आहेत. भेंडी, कोथिंबीर, फरसबी, वाटाणा आणि गवारच्या भावात मोठी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात ३० रुपये किलोने उपलब्ध...

Read More
coinadwawdawds

अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ हा चित्रपट तुम्ही पाहिला आहे का? जर हा चित्रपट पाहिला असेल तर त्यामधील एका दृश्यात मकरंद अनासपुरे निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी चिल्लर घेऊन आल्याचे पहायला मिळते. असाच चित्रपटातील प्रसंग नाशिकमध्ये घडला आहे. एकदम फिल्मी. नाशिकमधील एका अपक्ष उमेदवाराने निवडणुकीचा अर्ज दाखल...

Read More
Parth-Sriawdawdadwawdrang

मावळ लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि घटकपक्ष्याचे अधिकृत उमेदवार पार्थ अजित पवार यांनी पदयात्रेद्वारे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करून आल्यानंतर नवनगर विकास प्राधिकरण इमारतीच्या मुख्य गेट समोर शिवसेनेचे उमेदवार विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असताना विरोधी उमेदवार पार्थ अजित...

Read More
7766zxcavtej-hundal

अभिनेता विकी कौशल याची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटातून झळकलेल्या अभिनेते नवतेज हुंदल यांचं सोमवारी निधन झालं. त्यांच्या निधनाचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. आदित्य धर दिग्दर्शित ‘उरी…’ या चित्रपटात त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांची भूमिका साकारली होती. हुंदल यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुली असं...

Read More
RSSlezxcwar-168202868_6

RSS leader Chandrakant Sharma was shot at by suspected terrorists in Jammu and Kashmir’s Kisthwar on Tuesday. The PSO of the RSS leader, who was accompanying him during the attack, was shot dead, according to reports. Following the attack, curfew has been imposed in the area and security forces...

Read More
rajendraawdadwadw-singh

‘वॉटर मॅन ऑफ इंडिया’ नावाने प्रसिद्ध असलेले पर्यावरण आणि जलसंरक्षक राजेंद्र सिंह यांनी गंगा नदीच्या प्रदुषणावरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. गंगा नदी आधीपेक्षाही जास्त प्रदुषित झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ”नमामि गंगा योजने’अंतर्गत गंगा नदीचे फक्त सौंदर्यीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. गंगा नदी आधीपेक्षाही जास्त प्रदुषित झाली आहे....

Read More
CBIozxcbailplea-132467017_6

The Central Bureau of Investigation (CBI) on Tuesday opposed the bail plea of jailed RJD leader Lalu Prasad, saying that the leader conducted political activities from the hospital and given the election season, he should not get bail. In its affidavit filed before the Supreme Court, the central probe...

Read More
viadwawdadwwdakhe-patil

काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे तक्रार केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे त्यांचे सुपुत्र नगरचे युतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचा प्रचार करत असल्याची तक्रार राष्ट्रवादीचे नगर जिल्ह्याचे समन्वयक अंकुश काकडे यांनी पत्राद्वारे केली आहे. आघाडीच्या वतीने...

Read More
tvawdawdawdawd01-2

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल करताना केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे संपूर्ण शहर सोमवारी दुपापर्यंत कोंडीत अडकले होते. ठाणे, नवी मुंबई, कळवा तसेच आसपासच्या शहरांमधून या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते दाखल झाल्याने सकाळपासूनच कोंडी सुरू झाली होती. ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास २ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. अमावास्येमुळे...

Read More
3282zxczkolhgpeur

कोल्हापुरातील यादव नगरमध्ये सलीम मुल्लाच्या मटका अड्ड्यावर छापा टाकणाऱ्या प्रशिक्षणार्थी अप्पर पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या पथकावर हल्ला करण्यात आलाय. यामध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस अधिक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्या अंगरक्षकांची बंदूकसुद्धा हल्लेखोरांनी लंपास केलीय. या घटनेनंतर यादव नगर परिसराला मध्यरात्री पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं. पोलिसांनी रात्रभर यादव नगर परिसरात शोध मोहीम...

Read More
Translate »